अग्रलेख

‘निळ्या देवमाशा’ची दस्तक

आता ‘निळ्या देवमाशा’ने हिंदुस्थानच्या दारावर ‘दस्तक’ दिली आहे. मनप्रीतच्या रूपाने पहिला बळीही घेतला आहे. सरकारतर्फे ‘ब्लू व्हेल’ या गेमवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न केले जाणार...

निकालांचे श्राद्ध!

मुंबई विद्यापीठाचे वैभवशाली टॉवर झडताना व पडताना दिसत आहे. ज्या विद्यापीठाने अनेक पिढय़ा घडवल्या ते विद्यापीठ परीक्षा व निकालांचे श्राद्ध घालताना दिसत आहे. संघविचाराचे...

बेइमानांचा देश

पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी बनावट कागदपत्रे तयार केली आहेत व ते प्रामाणिक नसल्याचा ठपका पाकिस्तानी न्यायालयाने ठेवला याची गंमत वाटते. कारण पाकिस्तानात बेइमान कोण...

‘वंदे मातरम’ला विरोध; देशातून नको, विधानसभेतून हाकला!

देशातून बाहेर काढा, पण ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही ही अबू आझमी आणि वारीस पठाण यांची भाषा मस्तवालपणाची आहे. अशा लोकांना देशातून बाहेर काढण्याची गरज...

दोघांचेही बरोबर!

नितीशकुमार पुन्हा एनडीएच्या गोटात शिरले याचा आम्हाला आनंदच आहे. आज भजनलाल असते तर त्यांनीही नितीशकुमारांच्या पाठीवर शाबासकीची थापच मारली असती. बाकी सध्याच्या राजकारणाचा विचार...

बेरोजगारीचे ‘काटे’

‘निफ्टी’ने १० हजार अंशांवर मारलेली ‘उसळी’ जेवढी खरी तेवढीच सरकारी रोजगार विनिमयाने गाठलेली ‘नीचांकी पातळी’देखील खरीच. या विरोधाभासाचा नेमका अर्थ काय? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आर्थिक...

पाकव्याप्त कश्मीर, चीनव्याप्त डोकलाम

डोकलाममध्ये घुसलेल्या चीनला मागे हटविण्यास तरी अमेरिका व इस्रायलचे पंतप्रधान मोदी यांना सहकार्य करतील काय? शेवटी तसे सहकार्य झालेच तर मोदी आणि या पंतप्रधानांनी...

महाराष्ट्रातील ‘निर्भया’!

कळवा, तिसगाव आणि हनुमंतखेडा या तिन्ही ठिकाणच्या बलात्काराच्या घटना म्हणजे माणुसकीला कलंकच आहे. पाच वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीत घडलेल्या ‘निर्भया’ प्रकरणानंतर हिंदुस्थानची जगभरात बदनामी झाली....

‘तिसऱ्या क्रमांका’चा इशारा

चीन, पाकिस्तान, बांगलादेशसारखे शेजारी देश असल्यावर हिंदुस्थान संपूर्ण दहशतवादमुक्त होणार नाही हे उघड आहे, पण म्हणून येथील दहशतवादी हल्ल्यांचा ‘आकडा’ वाढावा असे नाही. अमेरिकेच्या...

निष्पापांचे बळी रोखा!

दरवर्षी दीड लाख लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडावेत हे हिंदुस्थानसाठी लांच्छनास्पदच आहे. आपल्यासारख्या खंडप्राय देशात अपघातांचे प्रमाण शून्यावर आणणे हे अशक्य असले तरी रस्ते...