अग्रलेख

चिअर्स! चिअर्स!!

विजय मल्ल्यांची ब्रिटनमधील अटक व सुटका म्हणजे एक सोहळाच ठरला. अशा सोहळ्यातच देश रमला आहे. मल्ल्या जणू बीअरचा ग्लास ओठाला लावत लंडनच्या पोलीस ठाण्यात...

उद्या आठशे मारू!

जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही, अशी मराठीत एक म्हण आहे. ऊठसूट हिंदुस्थानची खोडी काढणाऱ्या पाकिस्तानला ही म्हण चपखल लागू पडते. युद्धबंदीचा पोरखेळ करून छुप्या युद्धात...

रामजी व रत्नमालाचे शाप, सरकारच्या मृत्यूची आकस्मिक नोंद!

कधीकाळी सध्याचे मुख्यमंत्री आक्रमक भाषेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करीत होते. विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री होतो तेव्हा रंग बदलतो, या टीकेतून आणि समजातून फडणवीस यांनी स्वतःला...

सुवर्णकाळ! व इतर बरेच काही!!

सर्वच राज्यांत भाजपचेच राज्य हवे हा संकल्प चांगला व प्रेरणादायी आहे. मग राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत ज्या ३३ पक्षांना ‘ताट व पाट’ दिले त्या पक्षांबाबत तुमचे...

चाचपडताय कशाला? अणुबॉम्बचे बटन शोधा!

अमेरिकेस लादेनचा ठावठिकाणा समजतो व ते पाकिस्तानात घुसून त्याचा खात्मा करतात. आम्हाला कुलभूषण जाधवांचे काय झाले ते समजत नाही. तिकडे सीरिया आणि अफगाणिस्तानात अमेरिका...

पोटनिवडणुकांचे निकाल

आठ राज्यांतील विधानसभा पोटनिवडणूक निकालांनी भाजपला आणखी एका यशाचा दिलासा तर काँग्रेस पक्षाची सद्यस्थिती ‘चिंताजनक’ असली तरी ‘धुगधुगी’ कायम असल्याचा धीर काँग्रेसजनांना दिला आहे....

कुलभूषणला वाचवा!

कुलभूषण जाधव यांचे अपहरण करून व फाशी ठोठावून आपण फार मोठे युद्ध जिंकले अशा भ्रमात पाकडे आहेत. हा त्यांचा भ्रम तोडायलाच हवा. जाधव यांचे...

तिहेरी तलाक… एक पाऊल पुढे!

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या उपाध्यक्षांनी तोंडी तलाक दीड वर्षात संपुष्टात आणू अशी भूमिका घेऊन एक पाऊल नक्कीच पुढे टाकले आहे. तमाम मुस्लिम समाजानेही आता...

एअर इंडियाची शिस्त, कुणी व्याख्या सांगेल काय?

लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार म्हणजे कचरा व आम्ही तेवढे ‘शाणे’ या स्वप्नरंजनातून नोकरशाही बाहेर पडेल तेवढे बरे. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा...

‘वडापाव’ ते ‘अन्नपूर्णा’, जरा गांभीर्याने घ्या!

‘योगीं’चे ‘अन्नपूर्णा कॅण्टीन’ किंवा जयललितांनी सुरू केलेले  ‘अम्मा कॅण्टीन’ हा शिवसेनेच्याच वडापाव योजनेचा पुढील आविष्कार आहे. धुळीस मिळालेले राज्य वर उचलण्याची योगी आदित्यनाथ यांची...