अग्रलेख

‘ऑपरेशन मुंब्रा’च हवे!

मुंब्रा हे ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून बदनाम झाले आहे. आता इसिसच्या दहशतवाद्यांची फॅक्टरी या दिशेने मुंब्य्राची वाटचाल सुरू आहे. इसिसच्या दहशतवाद्यांना तेथून अटक केल्याने दहशतवादी...

लाल दिवा विझला!

माणूस हा गाडीवरील लाल दिव्याने मोठा ठरत नाही तर कर्तृत्वाने मोठा ठरतो, या मताचे आम्ही आहोत. अनेक बडय़ा पदांवर बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर लाल दिवा...

चिअर्स! चिअर्स!!

विजय मल्ल्यांची ब्रिटनमधील अटक व सुटका म्हणजे एक सोहळाच ठरला. अशा सोहळ्यातच देश रमला आहे. मल्ल्या जणू बीअरचा ग्लास ओठाला लावत लंडनच्या पोलीस ठाण्यात...

उद्या आठशे मारू!

जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही, अशी मराठीत एक म्हण आहे. ऊठसूट हिंदुस्थानची खोडी काढणाऱ्या पाकिस्तानला ही म्हण चपखल लागू पडते. युद्धबंदीचा पोरखेळ करून छुप्या युद्धात...

रामजी व रत्नमालाचे शाप, सरकारच्या मृत्यूची आकस्मिक नोंद!

कधीकाळी सध्याचे मुख्यमंत्री आक्रमक भाषेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करीत होते. विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री होतो तेव्हा रंग बदलतो, या टीकेतून आणि समजातून फडणवीस यांनी स्वतःला...

सुवर्णकाळ! व इतर बरेच काही!!

सर्वच राज्यांत भाजपचेच राज्य हवे हा संकल्प चांगला व प्रेरणादायी आहे. मग राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत ज्या ३३ पक्षांना ‘ताट व पाट’ दिले त्या पक्षांबाबत तुमचे...

चाचपडताय कशाला? अणुबॉम्बचे बटन शोधा!

अमेरिकेस लादेनचा ठावठिकाणा समजतो व ते पाकिस्तानात घुसून त्याचा खात्मा करतात. आम्हाला कुलभूषण जाधवांचे काय झाले ते समजत नाही. तिकडे सीरिया आणि अफगाणिस्तानात अमेरिका...

पोटनिवडणुकांचे निकाल

आठ राज्यांतील विधानसभा पोटनिवडणूक निकालांनी भाजपला आणखी एका यशाचा दिलासा तर काँग्रेस पक्षाची सद्यस्थिती ‘चिंताजनक’ असली तरी ‘धुगधुगी’ कायम असल्याचा धीर काँग्रेसजनांना दिला आहे....

कुलभूषणला वाचवा!

कुलभूषण जाधव यांचे अपहरण करून व फाशी ठोठावून आपण फार मोठे युद्ध जिंकले अशा भ्रमात पाकडे आहेत. हा त्यांचा भ्रम तोडायलाच हवा. जाधव यांचे...

तिहेरी तलाक… एक पाऊल पुढे!

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या उपाध्यक्षांनी तोंडी तलाक दीड वर्षात संपुष्टात आणू अशी भूमिका घेऊन एक पाऊल नक्कीच पुढे टाकले आहे. तमाम मुस्लिम समाजानेही आता...