अग्रलेख

फणा आताच ठेचा!

भोपाळ-उज्जैन पॅसेंजरमधील स्फोट म्हणजे आपल्या देशात ‘इसिस’ने फणा वर काढल्याचा आणि त्यांचे ‘धाडस’ वाढत असल्याचा पुरावा आहे. आजपर्यंत राज्यकर्त्यांच्या कचखाऊ धोरणामुळे मुंबईसह देशभरात इस्लामी...

रामगोपाल, भन्साळी, परिचारक व इतर पारदर्शक विकृती!

प्रशांत परिचारक या आमदारावर त्याने सैनिक पत्नींचा अपमान केल्याबद्दल आता निलंबनाची कारवाई झाली आहे. शेवटी राजकारण्यांना झोडपून काढणे सध्या सहज आणि सोपे झाले आहे,...

मुंबईची पहारेकरी

केंद्राची मदत नाही, राज्य सरकारचे पाठबळ नाही अशा परिस्थितीतही शिवसेनेने गेली २० वर्षे मुंबई महानगरपालिकेचा उत्तम कारभार केला. या कारभाराची खरी पहारेकरी कोणी असेल तर...

पेपरफुटीचा बाजार !

बारावीच्या परीक्षेत सुरू असलेली पेपरफुटीची मालिका ‘अॅण्टी सोशल’ अर्थात समाजविघातक म्हणावी अशीच आहे. शिवाय व्हॉट्सऍपसारख्या सोशल मीडियाचा अशा ‘अॅण्टी सोशल’ कारवायांसाठी वापर व्हावा, याला...

प्रे. ट्रम्प, उत्तर द्या! अमेरिकेत हिंदुस्थानींचेच शिरकाण का सुरू आहे?

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत फक्त अमेरिकी नागरिकांनाच प्राधान्य देण्याची घोषणा केली तेव्हापासून अमेरिकेतील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. बिगर अमेरिकन नागरिकांवर हल्ले होऊ लागले...

‘वर्षा’ बंगल्यावरही उपलोकायुक्त नेमा!!

मुंबईची खरी आणि सचोटीची पहारेकरी एकमेव शिवसेनाच आहे व हे सर्वमान्य, सर्वपक्षीय सत्य आहे. या सचोटीवर तुम्ही काय म्हणून पहारेकरी बसवणार? पुन्हा मुंबई महापालिकेतील...

महाराष्ट्राला माथेफिरू बनवू नका!

महाराष्ट्रात रिक्षाचालकांना ‘मराठी’ची सक्ती नको असे सांगणाऱया न्यायदेवतेने हे फर्मान देशभरासाठी जारी करावे व खासकरून सीमाभागातील बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी अशा मराठी भागातही कळवावे...

बेळगावातील विजय!

बेळगाव महापालिकेवर डौलाने फडकणारा मराठी झेंडा ही कानडी जुलूमशाहीचा कोथळा काढण्याची प्रेरणा आहे. ६० वर्षांपासून सुरू असलेल्या सीमाबांधवांच्या लढ्याचा तो आवाज आहे. बेळगाव महापालिकेतील मराठी...

देशभक्तीचे मुखवटे

देशद्रोहाची व्याख्या अशी सोयीनुसार बदलता येणार नाही. अफझल गुरूच्या समर्थनाचे नारे देणे हा देशद्रोह ठरत असेल तर सैनिकांच्या पत्नींचा अत्यंत खालच्या स्तरावर अवमान करणाऱ्या...

‘बळी’ घेणाऱ्यांचे राज्य

मान्सून चांगला होऊनही राज्यातील शेतकऱ्यांची परवड थांबलेली नाही. सरकार बदलले असले तरी बळीराजाचे रुसलेले नशीब बदललेले नाही. तेव्हा सध्या होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चुकीच्या...