मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल महामुकाबला

>>नीलेश कुलकर्णी<< पंडित नेहरूंपेक्षा आपणच श्रेष्ठ असे दाखविण्याचा विद्यमान सत्ताधाऱ्यांचा खटाटोप आहे. त्याच पद्धतीने काँग्रेस राजवटीपेक्षा आपण काकणभर सरस आहोत हे दाखविण्याची अहमहमिका सध्या या...

कोरियाचे आशास्थान

डॉ. विजय ढवळे, ओटावा-कॅनडा १९५० साली कोरियात सत्तासंघर्ष चालू झाला तो तीन वर्षांनंतर संपला. देशाचे दोन तुकडे करून उत्तर भाग हा हुकूमशाही साम्यवादी नेत्यांनी बळकावला,...

कुष्ठरोग्यांची नवी पाऊलवाट

प्रकाश कांबळे कुष्ठरोग्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याचा अत्यंत अपूर्व असा प्रयत्न रिचर्डसन लेप्रसी मिशनने चालविला असतानाच लेप्रसी मिशनच्या या प्रयत्नात गुगलने हातात हात घालून कुष्ठरोग्यांच्या जीवनात...

गुरुचरण प्रतापे पुण्यप्राप्ती निश्चित

– प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांच्या ‘चतुःश्लोकी भागवत’ या लघुकाव्य ग्रंथात चार संस्कृत श्लोक असून त्यावर नाथांनी ओवी स्वरूपात भाष्य केले आहे....

क्यूबामध्ये पेल्यातले वादळ

-प्रा. डॉ. वि.ल. धारूरकर ओबामा यांनी क्युबाबाबत मवाळ धोरण स्वीकारत शीतयुद्धातील ताणलेले संबंध पूर्ववत केले. मात्र विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे धोरण रद्द करत...

प्राच्यविद्येची शताब्दी

डॉ. श्रीनन्द लक्ष्मण बापट पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या शताब्दी वर्षाची नुकतीच समाप्ती झाली. आत्यंतिक मोलाचे संशोधन कार्य करणाऱया या संस्थेच्या कामगिरीचा वेध घेणारा हा...

चीनच्या वाढत्या धमक्यांचे आव्हान

ब्रिगेडियर हेमंत महाजन [email protected] गेल्या ५० वर्षांत आपण चीन सीमेकडे योग्य तेवढे लक्ष देण्यास आणि त्यादृष्टीने सिद्धता राखण्यात कमी पडलो आहोत. निदान आता तरी चीनचे आव्हान...

गुरू-शिष्य परंपरा : हिंदुस्थानचे वैशिष्ट्य

सुनील लोंढे एकदा गुलाबराव महाराजांना एका परकीय नागरिकाने विचारले, ‘‘हिंदुस्थानचे कमीत कमी शब्दांत सांगता येईल असे वैशिष्टय़ कोणते?’’ त्यावर ते उत्तरले ‘‘गुरू-शिष्य परंपरा.’’ ते उत्तर...

नीती संस्काराचा अभाव

विद्यापीठे फक्त पदवी प्रमाणपत्रे देतात, गुणपत्रिका देतात. शिक्षण, संस्कार देत नाहीत. तशी सोयच नाही. तेव्हा संस्काराची किंवा नीती शिक्षणाची अपेक्षा तरी कुणाकडून करायची? कशी...

सूर्य आणि नेमिसिस

[email protected] सध्या सूर्य उत्तर गोलार्धावर आहे. तो पुन्हा एकदा आपल्या अगदी डोक्यावर येईल. दरवर्षी मे आणि जुलै महिन्यात असं घडतच असतं. त्यावेळी आपली सावली आपल्याला...