मुद्दा

मुद्दा – पावसाचे अंदाज का चुकतात?

>> जयराम देवजी पावसाच्या लहरीपणावर जितकी चर्चा होते, दुर्दैवाने तितकी चर्चा हवामान खात्याच्या लहरी अंदाजांच्या बाबतीत होताना दिसून येत नाही. हिंदुस्थानी शेती आणि हिंदुस्थानचे अर्थकारण...

मुद्दा – कातळशिल्प : पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष

>> दि. मा. प्रभुदेसाई काही दिवसांपूर्वी राजापूरला गावी गेलो होतो. एक दिवस ‘देवाचे गोठणे’ या गावी गेलो. लेखक माधव कोंडविलकर यांच्यामुळे काही वर्षांपूर्वी साहित्यिक विश्वात...

मुद्दा : विकास प्रकल्प आणि पर्यावरण!

>> पुरुषोत्तम कृ आठलेकर आपण ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा करत असतो. केवळ एका दिवसाचे महत्त्व न जपता आपण आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्य व सुरक्षा...

लेख : मुद्दा : दुष्काळ, परिणाम आणि उपाय

>> चंद्रकांत आ. दळवी ‘नेमेचि येतो पावसाळा’ अशी एक म्हण आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात ‘नेमेचि येतो दुष्काळ’ असे म्हणावे असे वाटते. आता आपल्या महाराष्ट्रातील नेहमीचे...

ठसा : तुरेवाले नंदू बरामबुवा…

>> दुर्गेश आखाडे  जाखडीतील कलगीतुरा आजही कोकणातील ग्रामीण भागात लोकप्रिय आहे. जाखडी ही कोकणातील लोककलाच आहे. जाखडीतील शक्तीवाले आणि तुरेवाले यांचा जंगी सामना खूपच...

मुद्दा : तंबाखूचे व्यसन आणि प्रबोधन

>> नागोराव सा. येवतीकर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तंबाखूला जागतिक समस्या म्हणून घोषित केले आहे. जगामध्ये प्रत्येक वर्षी तंबाखूच्या आजाराने पन्नास लक्ष लोक मरतात तर...

मुद्दा : सिंधुजल संधीतील पाणी

>> ज्ञानेश्वर भि. गावडे ‘पाणी वळवा नि पाकिस्तानची जिरवा’ अशी भूमिका नव्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यंतरी मांडली. त्यामुळे हिंदुस्थान व पाकिस्तानमधील ‘सिंधुजल संधी’,...

मुद्दा : विरोधकांना धक्का का बसला?

>> मनमोहन रो. रोगे लोकसभा निवडणुकीसाठी कधी नव्हे ते आपापसातले हेवेदावे-भांडणे विसरून हिंदुस्थानातील आवळा-भोपळा पक्ष एक झाले ते केवळ मोदींविरोधात. प्रसिद्धीमाध्यमांनीही त्याला भरपूर प्रसिद्धी दिली....

लेख : मुद्दा :‘तक्षशिला’ दुर्घटनेतून निर्माण झालेले प्रश्न

>> वैभव मोहन पाटील गुजरातमधील सुरत येथील तक्षशिला इमारत दुर्घटनेने अवघ्या देशाला हादरून सोडले. या घटनेतून शिकवणीला जाणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांचा जीव किती धोक्यात आहे, याची...

मुद्दा : बळी एव्हरेस्टचे, हौसेचे की छंदाचे?

>> पंढरीनाथ सावंत जगातील सर्वात उंच पर्वत शिखर एव्हरेस्टवर (उंची 8848 मीटर) चढण्याच्या प्रयत्नांना नेमकी सुरुवात कधी झाली माहीत नाही, पण माणसाचे पाऊल या शिखरावर...