मुद्दा

नव्या वर्षाचे संकल्प

पुरुषोत्तम कृ. आठलेकर निरोप घेताना आपण नेहमीच जरी भावुक होत असलो तरी येणाऱ्या नववर्षाचे आपण तितक्याच जोमाने, आनंदाने स्वागत करीत असतो. नव्या संकल्पना, आशाआकांक्षा...

वाढती वाहन संख्या

>>ज्ञानेश्वर भि. गावडे<< गेल्या दोन आठवडय़ांपूर्वी दिल्ली शहराच्या वायुप्रदूषणाचा प्रश्न जटील बनला होता. प्रदूषणामुळे सारे शहर धुकेमय झाले होते. हवाई सेवा, रेल्वे, रस्ते वाहतूक ठप्प...

‘वॉटरशेडस् अवर’ नियम लागू करा!

>>मनोहर विश्वासराव<< दूरचित्रवाहिन्यांच्या ब्रेकमध्ये दाखवण्यात येणाऱ्या निरोधच्या जाहिराती वादग्रस्त ठरत आहेत. या जाहिराती खासकरून कौटुंबिक मालिकांच्या कमर्शियल ब्रेकमध्ये सतत दाखवल्या जातात. इतकेच नाही तर लहान...

मराठी शाळांना हवी नवसंजीवनी

>>गौतम बाबूराव साळवे<< एकेकाळी प्राथमिक शाळांना अतिशय महत्त्व होते. परंतु इंग्रजी, सेमी इंग्रजी शाळांच्या निर्मितीमुळे राज्यातील मुंबई/पुणे/पश्चिम व ग्रामीण भागातील प्राथमिक मराठी शाळांना नवसंजीवनी देण्याची...

मुंबई : जहाजांचे डम्पिंग

>>ज्ञानेश्वर भि. गावडे<< मुंबई ही देशाची आर्थिक व व्यापारी राजधानी आहे. देशाची निम्मी आयात व निर्यात येथून चालते. हिंदुस्थानी नौसेनेचे सर्वात सामर्थ्यशाली अंग वेस्टर्न नेव्हल...

मंगळाचे थ्रीडी दर्शन

आभाळमाया - वैश्विक- [email protected] आपल्या ग्रहमालेतल्या पृथ्वीसकट सगळ्या ग्रहांबाबतचे संशोधन सतत सुरू असते. पृथ्वीवर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी महाकाय डायनासोर होते. अवघी पृथ्वी व्यापणाऱ्या या महाकाय...

गैरसोयींचे स्थानक

शशिकांत दामोदर जोशी वरचेवर पनवेल येथे जाणे होते. त्यावेळी पनवेल स्थानकावरील पादचारी पुलावर जी समस्या येते ती येथे देत आहे. पनवेलला प्लॅटफॉर्म नं. १...

विकास आणि पर्यावरणाचे संतुलन

मराठी विज्ञान परिषदेचे ५२ वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळ येथे १६ ते १८ डिसेंबर, २०१७ या काळात  सुरू आहे. त्यानिमित्त...

समान शिक्षण, सुदृढ देश

मच्छिंद्र ऐनापुरे अलीकडेच महाराष्ट्र शासनाने डॉक्टर, इंजिनीअरिंगसारख्या व्यावसायिक प्रशिक्षणाकडे जाण्यासाठी ज्या पात्रता परीक्षा द्याव्या लागतात, त्या परीक्षांच्या धर्तीवर बारावी (उच्च माध्यमिक) परीक्षा मंडळाच्या परीक्षा घेण्याचा...

लोकांनी आपला ऐवज सुरक्षित ठेवायचा तरी कुठे?

वैभव मोहन पाटील नवी मुंबईत गेल्या महिन्यात पोलीस यंत्रणांसह सर्वांनाच चक्रावून सोडणारा बँक दरोडा पडला. जुईनगर परिसरातील बँक ऑफ बडोदा शाखेतील ‘लॉकर रूम’मध्ये हा दरोडा...