आभाळमाया – अंतराळातून साखरपेरणी?

>> वैश्विक आपल्या सूर्यमालेबाहेरच्या एखाद्या ताऱ्याभोवतीच्या कोणा ग्रहावर सूक्ष्म जीव किंवा आपल्यासारखी जीवसृष्टी आहे का? यावरचं संशोधन हा सध्याच्या अ‍ॅस्ट्रोबायॉलॉजी किंवा खगोलजैविकीतील महत्त्वाचा विषय आहे....

आभाळमाया – अंतराळी ‘लॉज’!

>> वैश्विक ([email protected]) अंतराळात पाऊल ठेवून माणसाने केलेला पराक्रम साठीचा झाला. एवढय़ा काळात अनेक देशांची अनेक यानं पृथ्वीभोवती फिरू लागली. पन्नास वर्षांपूर्वी चंद्र पादाक्रांत झाला आणि...

प्रासंगिक – स्वामी विवेकानंदांनी दिलेला संदेश

>> स्वामी सत्यदेवानंद   स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील जगप्रसिद्ध भाषणाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा आज समारोप होत आहे. त्यानिमित्त रामकृष्ण मिशनतर्फे मुंबईतील रंगशारदा नाटय़गृहात सकाळी 9 वाजता...

प्रासंगिक – विद्वतरत्न भाऊजी दप्तरी

>> प्रतीक राजुरकर डॉ. केशव लक्ष्मण दप्तरी उपाख्य भाऊजी यांचे वडील एका माध्यमिक शाळेत शिक्षक होते. साधारण आर्थिक परिस्थिती असूनही वडिलांनी भाऊजींच्या इंग्रजी शिक्षणाची तरतूद...

परखड आणि व्यासंगी समीक्षक

>> प्रशांत गौतम प्रख्यात समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना नुकताच ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी तथा धडाडीचे पत्रकार अनंत भालेराव स्मृतिपुरस्कार घोषित झाला. त्याचे वितरण उद्या 17 नोव्हेंबर...

प्रासंगिक – मधुमेहाची समस्या

>> डॉ. व्ही. मोहन मधुमेह ही आता जागतिक आरोग्य समस्या बनली असून ती इतक्या झपाटय़ाने वाढत आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मधुमेहाला ‘साथीचा आजार’...

प्रासंगिक – पवित्र पूजनीय तुळस

>> प्रज्ञा कुलकर्णी दिवाळीतले नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीज हे सण धूमधडाक्यात पार पडल्यावर त्यापुढचे पांडवपंचमी, तुलसीविवाह, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा आणि देवदिवाळी हे सणही तेवढय़ाच...

लेख – स्वागत दिवाळी अंकांचे (भाग – 3)

ललित दिवाळी अंकाच्या परंपरेत वाङ्मयीन ओळख जपणाऱया या अंकाने चोखंदळ वाचकांच्या मनात जिव्हाळय़ाचे स्थान मिळवले आहे. या अंकात ‘संदेश’ या बंगालीतील कुमार मासिकाचा गेल्या एकशे...

लेख – स्वागत दिवाळी अंकांचे (भाग – 2)

लीलाई यंदाच्या या दिवाळी अंकात  ‘जगणं विशीतलं’ या परिसंवादात डॉ. स्नेहलता देशमुख, चिन्मय मांडलेकर, डॉ. गिरीश कुलकर्णी-प्राजक्ता कुलकर्णी, स्नेहा दुबे-पंडित या मान्यवरांचं विशीतलं जगणं कसं...

आभाळमाया – आकाशदर्शनाची तयारी

>> वैश्विक  ([email protected]) पावसाचा मोसम (बहुधा) संपलाय. आता वेध दिवाळीचे, लक्ष दीपांचा हा उत्सव काही दिवसांतच आपण अनुभवणार आहोत. त्याची तयारी घरोघर सुरू झाली असेल....