संपादकीय

संपादकीय

पोरके शेतकरी आणि त्यांचा अहकाल

विविध मागण्या आणि कर्जमुक्ती यावरून उफाळून आलेला शेतकऱ्यांचा असंतोष कर्जमाफीचा निर्णय होऊनही अद्याप शांत झालेला नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींच्या अंमलबजावणीचा प्रश्नही अजून तसाच प्रलंबित...

डोकलाम तिढा सुटला; पुढे काय?

कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त) गेल्या आठवडय़ात चीन आणि हिंदुस्थान या दोन्ही देशांनी डोकलाममधून माघार घेत असल्याचे जाहीर केले. येथील सैन्य आणि इतर मनुष्यबळ काढून...

उत्तर प्रदेशातील ‘यमदूत’

उत्तर प्रदेशात काल ऑक्सिजनअभावी ७० मुले दगावली, आज ऑक्सिजन आणि औषधे न मिळाल्याने ४९ बालकांचा तडफडून मृत्यू झाला. उद्या या यादीत आणखी जीवघेण्या गोष्टींची...

…देणा-याचे हात घ्यावे!

दिलीप जोशी  ५ सप्टेंबर हा माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे हा दिवस त्यांच्या स्मरणार्थ शिक्षकदिन म्हणून साजरा...

शिरीष पै

>>माधव डोळे<< शिरीष पै नावाचं काव्यप्रतिभेने बहरलेलं झाड अखेर कोसळलं. अर्थात या झाडाला आलेल्या फुलांचा सुगंध यापुढेही दरवळतच राहणार आहे. लहानपणीच त्यांच्यावर संस्कार झाले ते...

विस्ताराचा उत्सव

केंद्रात मोदी सरकार स्थानापन्न होऊन आता तीन वर्षे झाली आहेत. मात्र तीन वर्षांनंतरही मंत्रिमंडळात प्रयोग सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार ही भारतीय जनता पक्षाची...

पोटनिवडणुकांच्या ‘पोटा’त दडलंय काय?

>>नीलेश कुलकर्णी<< [email protected] विधानसभेच्या पोटनिवडणुकांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या पोटात ‘गोळा’ आणला आहे. गोव्यात मुख्यमंत्रीपदावर असल्यामुळे मनोहर पर्रीकरांना निवडणूक जिंकता आली. मात्र दिल्लीच्या बवानामध्ये ‘आप’च्या झाडूने भाजपची साफसफाई...

कोणते देव? कोणते संत? ‘बाबा’गिरी कायद्याने बंद करा!

‘बाबा’ राम रहिमला वीस वर्षांची सजा ठोठावली हे ठीक झाले, पण आतापर्यंत ज्या राजकीय पक्षांनी अशा बाबांचा पाठिंबा घेऊन मते मिळविली त्यांच्या नैतिकतेचे काय?...

तीन तलाकवर बंदी, परित्यक्ता महिलांचे काय?

अभय मोकाशी मुस्लिम समाजातील तलाकपीडित महिलांनी तीन तलाकची पद्धत किती अन्यायकारक आहे, हे दाखवून देण्यासाठी अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. तेथे मुस्लिम महिलांना तूर्त न्याय...

चिनी भांडवलाला प्रवेश, ‘ते’ आपला देश गिळंकृत करतील

भारतकुमार राऊत चिनी भांडवलाला हिंदुस्थानात प्रवेश देणे म्हणजे आत्मघात करण्यासारखे आहे. ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी हिंदुस्थानात व्यापार करण्यासाठी आली, तेव्हा त्या टोपिकरांना हिंदुस्थानातील संस्थानिक, राजे,...