संपादकीय

संपादकीय

आजचा अग्रलेख : विषारी वायूंचे ‘ज्वालामुखी’

औद्योगिक विकास व्हायलाच हवा. रासायनिक उद्योग ही आजची गरजच आहे, पण त्याचवेळी औद्योगिक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालनही व्हायला हवे. मात्र ते होत नाही. म्हणूनच...

लेख : कुटुंब व्यवस्था आणि तिचे महत्त्व

>>विलास पंढरी<< अनेक विकसित राष्ट्रांना कुटुंब संस्थेचे महत्त्व आता कळले असून जगातल्या अनेक देशांत कुटुंब व्यवस्था टिकावी म्हणून त्यावर अध्ययन व संशोधन करणाऱ्या संस्था तयार...

मुद्दा – 370 कलम; एक समीकरण

>>दि. मा. प्रभुदेसाई<< सुमारे 70 वर्षांपूर्वी कोणाच्या तरी हट्टामुळे, राज्यकर्त्यांच्या राजनीतीच्या अज्ञानामुळे घटनेतील 370 कलम व नंतर पुरवणी 35ए अन्वये कश्मीरला एका खास राज्याचा दर्जा...

मुद्दा : थिमक्का यांचे प्रेरक कार्य

>>ज्ञानेश्वर भि. गावडे<< त्या दशमान पद्धतीमधील तांब्याच्या एका पैशाच्या आकाराएवढेसे छोटे वटवृक्षाचे बी जमिनीत रुजले की, त्याचे रोपटे होते. त्याला पाणी घातले की, अंकुरल्यानंतर छोटेसे...

आजचा अग्रलेख : मराठा आरक्षणाचा पेच! आता काय करायचे?

वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या यंदाच्या प्रवेशांबाबत निर्माण झालेला मराठा आरक्षणाचा पेच सुटावा यासाठी सरकारला तातडीने पावले उचलावी लागतील. अध्यादेश काढून ही कोंडी सोडविण्याच्या...

लेख – सांग कसे विसरावे?

>>दिलीप जोशी<< [email protected] आता परीक्षांचा मोसम संपत आलाय. या काळात अनेक विद्यार्थ्यांना केलेला अभ्यास ‘लक्षात राहिला ना?’ तशी चिंता सतावत आहे. अभ्यास तर झालाय, पण योग्य...

लेख – आई : एक मंगलमय महान नाते

वैजनाथ महाजन संपूर्ण विश्वसंस्कृतीत आईला निदान या क्षणापर्यंततरी पर्याय उभा राहिलेला दिसत नाही. म्हणजे एखादी महिला एखाद्या तरुणासाठी आईच्या जागी असू शकते, पण ती आई...

आजचा अग्रलेख : इसिसची बकवास!

इसिसचा हिंदुस्थानात नवा प्रांत स्थापन करण्याचा दावा म्हणजे सपशेल बकवासच आहे. तथापि, जगभरात खुनी खेळ खेळणाऱ्या इसिसच्या दाव्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. अखेरच्या घटका...

दिल्ली डायरी : पित्रोदा यांचा ‘सेल्फ गोल’ आणि ‘फ्री हिट’

>>नीलेश कुलकर्णी<< पाच वर्षांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना उद्देशून काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी ‘पंतप्रधानपदाचे स्वप्न सोडा, तुमची कुवत केवळ चहा विकण्याची आहे. 24 अकबर...

मुद्दा : निवडणूक प्रक्रिया ‘त्योहार’ होईल का?

>>पुरुषोत्तम कृ. आठलेकर<< वर्तमानपत्रात मतदानाबद्दल व्यापक जनजागृती व्हावी या उद्देशाने रोज ‘मतदान राष्ट्रीय त्योहार’ यासंदर्भाने जाहिराती प्रसिद्ध होऊ लागल्या. मतदान हा केवळ हक्क नसून ते...