रोखठोक

रोखठोक – ताश्कंद : 11 जानेवारी 1966, शास्त्रीजी झोपले; सकाळी उठलेच नाहीत!

बर्फात झाकलेले उझबेकिस्तान. ताश्कंद हे त्या बर्फावर उगवलेले मोरपीस पर्यटकांना खुणावत आहे. स्वागताला शास्त्रीजी आहेतच!

रोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश!

सोव्हिएत रशिया या बलाढ्य देशाचे अनेक तुकडे झाले. त्यातील एक महत्त्वाचा तुकडा उझबेकिस्तान. रशियाच्या सर्व खुणा पुसणाऱ्या उझबेकिस्तानला मी पोहोचलो

रोखठोक – बाप रे! संपूर्ण दिल्ली देशद्रोही! रामाचे राज्य, हनुमानाचा विजय!

दिल्ली विधानसभेच्या निकालाने एक दाखवून दिले, पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे अजिंक्य नाहीत.

रोखठोक – जीना सुखात; इकडे गांधी बदनाम! पाप करण्याचे स्वातंत्र्य!!

महात्मा गांधी यांची आणखी किती वेळा हत्या करणार आहोत? हे आता आपणच ठरवायला हवे.

रोखठोक – पाकिस्तानला धूळ कशी चारणार? सैन्य पोटावर चालते

पाकिस्तानशी लढाच, पण देशांतर्गत जीवन-मरणाच्या प्रश्नांशीही लढा.

रोखठोक – सीमा प्रश्न : डॉ. आंबेडकरांचे तरी ऐका; मराठीवर हल्ले सुरूच!

सीमा भागावर अन्याय झालाय हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा मान्य केले होते.

रोखठोक – फैज अहमद फैज! नाम ही काफी है!!

फैज अहमद हे पाकिस्तानी लष्करशहाचे शत्रू ठरले. आता हिंदुस्थानात भाजपने त्यांना ‘हिंदूद्रोही’ वगैरे ठरवले. फैज यांनी जिवंतपणी पाक लष्करशहांचे सिंहासन गदागदा हलवले. फासावर जाता...

रोखठोक – फायलींवर ‘मराठी’त शेरे! मराठी शाळा बंद!! मराठी भाषा – मंत्रालयासमोरचे आव्हान

महाराष्ट्र राज्याचा कारभार मराठीतून चालावा अशी अपेक्षा कोणी करत असेल तर त्यात काही चुकले असे वाटत नाही.

रोखठोक – विस्तार, खातेवाटप आणि वजनदार खाती; मंत्रालयातील नवी अंधश्रद्धा!

‘वजनदार खाती’ ही एक अंधश्रद्धाच आहे. मंत्रालयातील 602 क्रमांकाच्या दालनाची अंधश्रद्धा वेगळी नाही.
uddhav-thackeray

रोखठोक – देशात बदल होत आहे!

जुने वर्ष आता सरेल. जुन्यांचे ओझे घेऊनच नववर्षाला झेप घ्यावी लागेल. मावळत्या वर्षात जे घडले ते महत्त्वाचे. लोकसभेत जिंकलेले मोदी-शहा विधानसभेच्या आखाडय़ात हरले. मुख्य...