रोखठोक

रोखठोक : अफू, गांजा आणि सोशल मीडिया

इंदिरा गांधींच्या काळात सोशल मीडिया असता तर आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव झाला नसता. देशाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक समाज माध्यमांच्या हातात जावी हे दुर्दैव! कारण...

रोखठोक : युद्ध, भाजप आणि काँग्रेस; निवडणुकीत सगळे माफ!

लोकसभा निवडणुकीत अद्यापि रंग भरायचे आहेत. युद्ध आणि सैनिक यांचा प्रचारात वापर करू नका, अशी तंबी निवडणूक आयोगाने दिली. इंदिराजींच्या काळात जे 1984 साली...

रोखठोक : लोकांना शांत झोपू द्या!

पाकिस्तानवरील हल्ल्याबाबत अनेकांनी शंका व्यक्त केल्या आहेत. युद्ध नावाचा खेळ संपला तरी रोज तपशीलवार वर्णने येत आहेत. हल्ल्याचे पुरावे हवेत असे सांगणाऱ्यांनी शांत बसावे...

रोखठोक : ‘युद्ध’ नावाचे राजकारण

पाकव्याप्त कश्मीरवर हवाई हल्ला करून पंतप्रधान मोदी यांनी देशाचा माहोल बदलून टाकला. सरकारने कार्यकाळ पूर्ण केला. लोकसभा कोणत्याही क्षणी बरखास्त होईल. निवडणुकांच्या उंबरठ्यावर देश...

रोखठोक: हेमराज आणि 40 वीर जवान!

पुलवामा हल्ल्यानंतर देशभक्तीची लाट उसळली. दहशतवादी हल्ला, युद्ध व दंगली झाल्याशिवाय अशी लाट का उसळू नये? 40 जवान शहीद झाले, पण गेल्या चार वर्षांत...

रोखठोक: हिंदू निर्वासितांची सोय लावणारे तीन पर्याय, ईशान्येत ‘चीन झिंदाबाद’

कश्मीरात ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे सुरू असतानाच ईशान्येकडील सात राज्यांत चीनच्या स्वागताचे फलक झळकले. शांत ईशान्येत अशांतता निर्माण करणारे नागरिकता संशोधन विधेयकाने आगीत तेल ओतले....

रोखठोक : बेकायदेशीर ‘सीबीआय’ला रोखायचे कोणी?

‘सीबीआय’वरून सध्या देशाचे वातावरण तापले आहे. सत्ताधाऱ्यांचा ‘पोपट’ असा सीबीआयचा लौकिक आहे. विरोधकांना नामोहरम करण्यासाठीच अलीकडे सीबीआयचा वापर होतो, पण सीबीआय ही संस्थाच घटनाविरोधी...

रोखठोक : मुंबईचा संतप्त तरुण – Angry young man

जॉर्ज हे ज्वलज्जहाल नेता होते. मुंबईचे रस्ते हेच त्यांचे मैदान. ते त्यांनी लढवले. संप घडवून त्यांनी मुंबईकरांना अनेकदा वेठीस धरले. तरीही ते लोकांना आवडत...

रोखठोक : चंद्रावर चला; कसेल त्याची जमीन!

पुण्यातील एका महिलेने चंद्रावरील जमीन खरेदीत फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. अशा प्रकरणात पोलीस काय करणार? ज्यांनी चंद्रावर जमिनी खरेदी केल्या त्या भाबड्या माणसांनीच...

रोखठोक : आता सवर्णांची बारी!

जात आणि धर्माचे आरक्षण संपावे असे ज्यांना वाटत होते त्यांनीच घटनादुरुस्ती करून सवर्णांना 10 टक्के आरक्षण दिले. यात आस्था कमी व 2019च्या निवडणुकांची चिंता...