साहित्य संघाचे संस्थापक

>>सुरेंद्र तेलंग<< मुंबई मराठी साहित्य संघ ही साहित्य व नाटय़क्षेत्रात गेली ८२ वर्षे अव्याहतपणे भरीव स्वरूपाची सांस्कृतिक कार्य करीत असलेली एक मान्यवर अशी संस्था आहे....

रजनी करकरे-देशपांडे

शीतल धनवडे वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओमुळे आलेल्या शारीरिक अपंगत्वावर मात करत कलानगरी करवीरमधूनच गायन आणि सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱया रजनीताई यांच्या कायमचे निघून जाण्याने...

शिरीष पै

>>माधव डोळे<< शिरीष पै नावाचं काव्यप्रतिभेने बहरलेलं झाड अखेर कोसळलं. अर्थात या झाडाला आलेल्या फुलांचा सुगंध यापुढेही दरवळतच राहणार आहे. लहानपणीच त्यांच्यावर संस्कार झाले ते...

डॉ. म. अ. मेहेंदळे

मेधा पालकर ख्यातनाम प्राच्यकिद्या संशोधक आणि महाभारताचे गाढे अभ्यासक डॉ. म. अ. मेहेंदळे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रखर बुद्धिमत्ता, चोख आचारकिचार आणि...

उषाताई चाटी

महेश उपदेव राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय प्रमुख संचालिका उषाताई चाटी यांच्या निधनाने समाजकार्यासाठी आपल्या आयुष्याचा होम करणाऱया एका जीवनाची इतिश्री झाली. उषाताई मूळच्या भंडारा येथील रहिवासी...

आत्माराम हातमोडे

>>संजय कदम<< पारंपरिक शेतीला तांत्रिक शेतीची जोड देऊन त्यातून भरघोस पिके घेण्याचा व येणारे पीक देशासह परदेशात पाठविण्याचा प्रयत्न पनवेल तालुक्यातील गिरवले या छोटय़ाशा गावात...

वसंतराव आपटे

भगवान परळीकर वसंत गणेश आपटे यांच्या निधनाने शेतक-यांचा लढवय्या आणि सच्चा नेता काळाच्या पडद्याआड गेला. सधन घरात जन्मलेल्या वसंतरावांची राहणी शेवटपर्यंत साधी आणि विचारसरणी उच्च...

डॉ. भीमराव गस्ती

बेरड-रामोशी समाजावर बसलेला जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का पुसून टाकण्यासाठी आणि घाणेरडय़ा अंधश्रद्धा व रुढींच्या जोखडातून देवदासींची मुक्तता करण्यासाठी डॉ. भीमराव गस्ती यांनी आयुष्यभर प्रयत्न केले....

भाई पंजाबराव चव्हाण

गजानन चेणगे आपल्या मातीची ओढ अखेरच्या श्वासापर्यंत कायम ठेवणारे, स्वातंत्र्यासाठी लढा देणारे, पुरोगामी विचारांची ध्वजा खांद्यावर घेणारे भाई पंजाबराव चव्हाण यांनी गेल्या महिन्यात वयाच्या 91व्या...

डॉ. विलास पाध्ये

>>ऍड. प्रतीक राजूरकर<< गेल्या वीस वर्षांपासून महाराष्ट्र शिक्षण सेवेत मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून डॉ. विलास पाध्ये संभाजीनगर आणि सध्या कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात विभागप्रमुख म्हणून कार्यरत...