डॉ. विलास पाध्ये

>>ऍड. प्रतीक राजूरकर<< गेल्या वीस वर्षांपासून महाराष्ट्र शिक्षण सेवेत मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून डॉ. विलास पाध्ये संभाजीनगर आणि सध्या कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात विभागप्रमुख म्हणून कार्यरत...

दुर्गाताई कुलकर्णी

सेलू येथे साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेविका तथा सेलूभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या दुर्गाताई कुलकर्णी यांनी प्रत्यक्षामध्येही साने गुरुजींचे विचार मुलांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे कार्य...

हेमराज जैन

परभणीच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध चळवळीत सक्रिय सहभागी असणारे हेमराज जैन यांचे निधन झाले. मराठवाडा विकास आंदोलन असो की, कृषी विद्यापीठाची स्थापना असो,...

रमेश देवाडीकर

डोंबिवलीला अखिल भारतीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्याचा मान दोन वेळा मिळाला. त्याचे कारण या खेळाचे खंदे पाठीराखे असलेले रमेश देवाडीकर हेच होते. कबड्डी महर्षी...

इंदुमती पाटणकर

स्कातंत्र्यसेनानी इंदुमती पाटणकर  यांनी सर्वसामान्य शेतमजूर, किधका, परित्यक्ता महिलांना हक्क मिळकून देण्यासाठी  संघर्ष केला. शेतमजूर महिलांसाठी त्यांनी १९९५ मध्ये मोठा लढा उभारला होता. तळागाळातील...

डॉ. बद्रीनारायण बारवाले

सुधारित बियाणांमध्ये जे संशोधन होते त्याचा व्यावसायिक वापर आणि उत्पादन करून ते सामान्य शेतकऱयांपर्यंत पोहोचविणारे अशी डॉ. बद्रीनारायण बारवाले यांची ओळख होती. मराठवाडय़ातील हिंगोली...

विजय खातू

गणपती बाप्पाची मूर्ती आणि विजय खातू असे एक वेगळे नाते मागील चार-साडेचार दशकात निर्माण झाले होते. आकर्षक आणि देखण्या गणेशमूर्ती बनविणारे उत्कृष्ट मूर्तिकार महाराष्ट्रात...

प्रा. यशपाल

प्रशांत गौतम प्रख्यात वैज्ञानिक, कुशल व्यवस्थापक, शिक्षणतज्ञ विज्ञान प्रसारक अशी बहुआयामी ओळख असणारे व्यासंगी व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. यशपाल. त्यांच्या निधनाने डॉ. होमी भाभा आणि डॉ....

भिलारे गुरुजी

मेधा पालकर सातारा जिह्यातील ज्येष्ठ स्कातंत्र्यसैनिक क माजी आमदार भि. दा. भिलारे ऊर्फ भिलारे गुरुजी यांचे नुकतेच निधन झाले.  भिलारे गुरुजींचा जन्म महाबळेश्करजकळच्या भिलार गाकातील...

डॉ. प्रदीप उगिले

अभय मिरजकर वैद्यकीय क्षेत्रात लातूरचे नाव जागतिक स्तरावर पोहचविणारे डॉ. प्रदीप उगिले यांच्या अचानक जाण्याचा लातूरकरांना धक्का बसणे स्वाभाविकच आहे. एड्स निर्मूलन क्षेत्रात काही तरी...