ठसा : नवनाथ गोरे

>>प्रशांत गौतम संघर्षमय जगण्याचा वास्तवपट मांडणाऱ्या नवनाथ गोरे या तरुण लेखकाच्या ‘फेसाटी’ या पहिल्याच कादंबरीचा सन्मान साहित्य अकादमीच्या युवा साहित्य या अत्यंत प्रतिष्ठsच्या पुरस्काराने झाला...

ठसा : पांडुरंग वनमाळी

>>शाहीर आनंद सावंत महाराष्ट्रातील शाहिरीचे स्वरूप प्रांतानुसार बदलत जाते. पश्चिम महाराष्ट्रातील शाहीर कडाडत्या डफावर पोवाडे गातात. खान्देशात अहिराणी भाषेच्या गोडव्यातून शाहिरी सादर करतात. मराठवाडा, विदर्भातील...

ठसा : विजय चव्हाण

>>प्रशांत गौतम मराठी नाटय़रसिकांना भरभरून हसवणारी ‘मोरूची मावशी’ गेली. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे नाटक जेवढे जबरदस्त, तसेच या नाटकात मोरूच्या मावशीचे भन्नाट पात्र रंगवणारे...

ठसा : कुलदीप नय्यर

एक धडाडीचा निर्भीड पत्रकार आणि हाडाचा कार्यकर्ता अशीच ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांची ओळख होती. ‘सेक्युलॅरिझम’ हा आपल्या देशात दांभिकतेचा आणि टिंगलटवाळीचा विषय ठरत...

ठसा : ‘पँथर’ बाबूराव शेजवळ

>>दिवाकर शेजवळ<< ज्येष्ठ पँथर-रिपब्लिकन नेते बाबूराव शेजवळ हे रविवारी (19 ऑगस्ट) काळाच्या पडद्याआड गेले. वयाच्या पंच्याहत्तरीकडे वाटचाल करणारे बाबूराव हे मृत्यूच्या आदल्या दिवसापर्यंत सक्रिय होते....

ठसा : कोफी अन्नान

>> संदीप देशमुख जगभरात शांतता नांदावी, हेवेदावे, द्वेषभावना संपून परस्परांत एक मैत्र जागावे. सकल समाजाने गुण्यागोविंदाने निरामय जीवन जगावे या आणि अशाच उदात्त विचारांची कास...

ठसा – शांताबाई काटे

तमाशा ही लोककला जिवंत राहिली ती जिवापाड जोपासणाऱया लोककलावंतांमुळे. एक काळ असा होता की, तमाशा हा ग्रामीण समाजकारणाचा एक अविभाज्य भाग होता. त्याचा एक...

ठसा : सोमनाथ चॅटर्जी

>>संदीप देशमुख<< सोमनाथदा! सोमनाथदा! नावातच एक आत्मीय भावनेचा ओलावा. माकपचे नेते, खासदार म्हणून सलग दहा वेळा निवडून आलेले लोकप्रतिनिधी, उत्कृष्ट संसदपटूचा किताब मिळवणारे वक्ते, १४...

प्राचार्य रा. रं. बोराडे

>>प्रशांत गौतम<< ग्रामीण साहित्यात भरीव योगदान दिल्याबद्दल ‘पाचोळा’कार प्राचार्य रा. रं. बोराडे यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील हा अत्यंत प्रतिष्ठsचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार घोषित झाला आहे....

ठसा – रामकृष्ण जोशी

नंदकुमार मुळे रामकृष्ण लक्ष्मण जोशी म्हणजे रा. ल. या आद्याक्षरांनी महाराष्ट्रातील मुद्रकांना परिचित असलेले रा. ल. जोशी म्हणजे महाराष्ट्र मुद्रण परिषदेच्या दुसऱ्या फळीतील एक धडाडीचे...