ठसा – वसंत तावडे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले ज्येष्ठ आणि निष्ठावान शिवसैनिक वसंत तावडे शिवसेनेच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला....

ठसा : अभिराम भडकमकर

>>प्रशांत गौतम<< संगीत नाटक अकादमीच्या सन्माननीय पुरस्काराचे मानकरी ठरलेले अभिराम भडकमकर यांचे मराठी, हिंदी लेखन, चित्रपटांच्या पटकथा, चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कसदार भूमिकेतील अभिनय या क्षेत्रांत...

ठसा : डॉ. प्रकाश खांडगे

>>प्रशांत गौतम<< शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पिंपळगावच्या पंचक्रोशीस संत, शाहीर आणि तमाशा लोककलावंतांची मोठीच परंपरा लाभलेली आहे. वारकरी आणि कीर्तनकारांचाही समृद्ध वारसा या गावास लाभला....

ठसा : कुलगुरू डॉ. अशोक ढवण

>>सुरेश जंपनगिरे<< १९७४ साली एका हातात केवळ बॅग घेऊन मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारात पदवीसाठी प्रवेश करणारा एका खेडेगावातला गरीब विद्यार्थी आज त्याच विद्यापीठाच्या सर्वोच्च पदावर...

ठसा : प्रा. व्ही. एस. आसवारे

दिवाकर शेजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी समाजपरिवर्तन चळवळीमध्ये गेली ६० वर्षे अखंडपणे कार्य करणाऱ्या प्रा. व्ही. एस. आसवारे सरांचे गेल्या आठवडय़ात अचानक निधन...

डॉ. बी. एम. धात्रक

>> राजेश पोवळे वैद्यकीय व्यवसाय हा सेवाधर्म आहे आणि या धर्माला जागून रुग्णांची सेवा करणारे रायगड जिह्यातील जुन्या पिढीतील डॉ. बी. एम. अर्थात बाबूराव महादू...

ठसा-डॉ. पद्मरेखा जिरगे

मेधा पालकर अलीकडे स्त्रयांमध्ये वंध्यत्वाची समस्या मोठय़ाप्रमाणात दिसत आहे. यावर संशोधन करून कोल्हापूरच्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. पद्मरेखा जिरगे यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोहोर उमटविली आहे. त्यांच्या...

दादाजी खोब्रागडे

>> महेश उपदेव विदर्भातील एका छोट्या गावात राहणारे दादाजी खोब्रागडे हे खऱ्या अर्थाने कृषी संशोधक होते. एचएमटी तांदळाचे जनक असलेले दादाजी यांनी ‘एचएमटीवाले’ ही ओळखच...

पांडुरंग फुंडकर

>> राजेश देशमाने राज्याचे कृषिमंत्री व बुलढाणा जिह्याचे पालकमंत्री म्हणून पांडुरंग तथा भाऊसाहेब फुंडकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची वेगळीच छाप सोडली आहे. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची...

डॉ. द. रा. पेंडसे

अर्थशास्त्र हा विषय तसा क्लिष्ट आणि आकलनास कठीण. मात्र काहींचा हा विषयदेखील सहजसोप्या पद्धतीने मांडण्याची हातोटी असते. अर्थात त्यासाठी ‘अर्थशास्त्रा’वर तेवढीच कमांड असावी लागते....