ठळक बातम्या

ठळक बातम्या

World cup 2019 LIVE : अर्धशतकानंतर फिंच 53 धावांवर बाद

सामना ऑनलाईन । नॉटिंघम आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत पाच वेळचा जगज्जेता ऑस्ट्रेलिया आणि यंदा दिग्गज संघांना पराभवाची धूळ चारलेला बांगलादेश संघ यांच्यात नॉटिंघमच्या मैदानावर सामना...

सर्व शाळांना मराठी शिकवणे सक्तीचे : मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती

सामना ऑनलाईन । मुंबई राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचे आहे. मात्र, काही सीबीएससी आणि आय़सीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्यात येत नसल्याचे समोर आले...

मोहन भागवत यांना दहशतवादी म्हटल्याप्रकरणी गायिकेविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन । मुंबई सरसंघचालक मोहन भागवत यांना दहशतवादी म्हटल्याप्रकरणी गायिका हार्ड कौर विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुण कौर ढिल्लन उर्फ हार्ड...

प. बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, भाजप-तृणमूल कार्यकर्त्यांची एकमेकांवर बॉम्ब फेक

सामना ऑनलाईन । कोलकाता पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीतील प्रचारापासून सुरू झालेला हिंसाचार निकाल लागून महिना होत आला तरी अद्याप थांबलेला नाही. 24 परगाणा जिल्ह्यात एका पोलीस...

मटकीच्या उसळीत चिकन, पोळी भाजीत शेण हा नवा मेन्यू आहे का ? विरोधकांचा सवाल

सामना ऑनलाईन, मुंबई विधानभवनाच्या कँटीनमध्ये मटकीच्या उसळीमध्ये चिकनचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा मुद्दा विरोधकांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित केला. नागपूरच्या शासकीय मेडीकल कॉलेजमध्ये भात,पोळीच्या...

पुण्यात 68 लाखांचा स्टॅम्प पेपर घोटाळा

सामना प्रतिनिधी। पुणे शहरातील कोषागार कार्यालयातून विनाशिक्क्यांशिवाय स्टॅम्प पेपरची खरेदी करून त्यावर बनावट शिक्का मारून स्टॅम्पचा काळाबाजार करणाऱ्या तिघांच्या कुटुंबीयांना विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या...

कुणी सिट देता का सिट…मनमोहन सिंग यांच्यासाठी काँग्रेसची धडपड

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली आसाममधून राज्यसभेचे खासदार असणाऱ्या मनमोहन सिंग यांचा कार्यकाल 15 जूनला संपला आहे. राज्यसभेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांना पुन्हा...

कोठडी मृत्यू प्रकरणी माजी आयपीएस अधिकाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

सामना ऑनलाईन । जामनगर गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना जामनगर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रभूदास वैश्नानी नावाच्या आरोपीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला...