उत्सव

सफर लडाखची

नमिता दामले अति उंची, धूळ, वाळू यामुळे जिथे काळजी घेतली नाही तर पर्यटकांना त्रास होतो अशा लडाखमध्ये सायकलवरून केलेल्या प्रवासाचे चित्रमय रूप विविध अंगांनी आणि...

रुपेरी रंगोत्सव

<< यादों की बारात >>    धनंजय कुलकर्णी रूपेरी पडद्यावर रंगाचा उत्सव नेहमीच  खुललेला दिसतो आणि यात न्हात रसिक प्रेक्षकसुद्धा काही काळ आपल्या कटू वास्तवापासून...

प्रगल्भतेची प्रचीती

<< परिक्षण >>    नंदकुमार रोपळेकर  मराठी साहित्य जगतात स्तंभलेखन, विनोदी साहित्य तसेच ललित लेखनाची महान परंपरा आहे. या परंपरेचे जतन- संवर्धन करून ती मोठ्या नेटाने-नेमाने...

माझं मिरची पुराण

एकनाथ आव्हाड रामराम  पाव्हणं! वळखलंय् का मला ....वळखलंय्? ...न्हाय? आवं असं काय करतासा. डोळ्यावरची झापडं काढून नीट बघा की.....आवं, अंगापेरानं मी जरी बारीक असले तरी...

पूर्तता माझ्या व्यथेची…

<< साहित्य - कट्टा >> प्रशांत स. वैद्य जरी ह्या वर्तमानाला कळेना आमुची भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही ! समकालिनांच्या दुर्लक्षाकडे दुर्लक्ष करून येणाऱ्या पिढीचा...

लक्ष्मीबाई जगन्नाथ गुप्ते

<<  टिवल्या - बावल्या >>  शिरीष कणेकर  मी ढोपराएवढा होतो तेव्हा मला वाटायचं की सगळ्याच लहान मुलांचं त्यांची आजी करते. मग आई ही मधल्या पातळीवरची...

होळी… आदिवासींचा ‘होलिका’ मातेच्या आराधनेचा काळ!

>>डॉ. कांतीलाल टाटीया होळी (उली) व दिवाळी (दिवाली) हे दोन सण उत्सव आदिवासींमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. ‘माता काजल’, ‘मोगी माता’, तशीच होळी माता (उली माता...

पारंपरिक ‘होळी’ वातावरण शुद्धीसाठी आवश्यकच!

>> प्रा. अरविंद कडबे आज आमच्यापैकी अनेक जण होळीचा सण आला की कचऱयाची होळी करा, अशी हाकाटी देतात. आपण सर्वजण वर्षभर कचरा जाळत असतो. कचरा...

हौलूबाय आणि कोकणातील उत्साह

>>चंद्रशेखर के. पाटील फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. रायगड जिल्ह्यातही होळीचा उपवाHaigस घराघरात असतो, दुपारपासूनच तिखटगोड सणाची लगबग सुरू असते. खासकरून त्यात पुरणपोळीचा मोठा...

सूफींवर कट्टरपंथी इस्लामचा हल्ला

<< निमित्त >> श्रीकांत अनंत उमरीकर ’इस्लाममधील कट्टरपंथी म्हणजेच सलाफी हे सूफींचा घात करायला टपले आहेत. कारण त्यांना सूफी संगीत, दर्गे नकोच आहेत. दोन धर्मांना जोडणारी,...