फुलोरा

शरीरसौष्ठवपटू स्त्रिया…

संग्राम चौगुले, [email protected] स्त्री म्हणजे नाजूक... कोमल... पण आज नाजूकतेची व्याख्या बदलते आहे... महिला शरीरसौष्ठवपटू आपल्या देशातही मेहनत करीत आहेत... वुमन बॉडीबिल्डींग हे साधारणपणे १५ ते...

वहाण महाराष्ट्राचा अभिमान

शिल्पा सुर्वे, [email protected] वहाण... खास मराठमोळा शब्द... पण वहाण केवळ कोल्हापुरातच नव्हे तर महाराष्ट्राच्या विविध भागांत तयार होते व तिचे वैशिष्टय़ही वेगळे असते... महाराष्ट्राची पारंपरिक वहाण कोणती?’...

घरटं

माधवी कुंटे आपलं घरटं... काडी काडी जोडून बांधलेले... तसंच घरकुल चिमणीचंही फार फरक असतो का... आपल्या आणि चिऊताईच्या घरटय़ात.. विस्तारणाऱया अशा त्या उपनगरात ऐसपैस ब्लॉक आणि...

सुरेख गोफ

स्मिता तांबे तुमचा मित्र - अमित (छोटा भाऊ) भावा-बहिणीच्या नात्याचं रूपांतर कधी मैत्रीत झालं कळलंच नाही. त्याच्यातली सकारात्मक गोष्ट - खूप शांत आहे. एखादी गोष्ट पूर्ण...

इस्रोचा  लठ्ठ मुलगा!

दा. कृ. सोमण, [email protected] इस्त्रोच्या विक्रमांची मालिका थांबतच नाहीए... ‘नॉटी बॉय’पाठोपाठ आपला ‘फॅटबॉय’ही अंतराळात झेपावला आहे. दुस्थानी अंतराळ संशोधन संस्था-इस्रो हिने सध्या संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले...

धरतीची लेकरे

डॉ. गणेश चंदनशिवे, [email protected] आदीम संस्कृतीच्या अनेक जमाती, उपजमाती. महादेव कोळी ही एक प्रमुख जमात. त्यांची लढाऊ वृत्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी ओळखली जाते.... मानव उक्रांतीपासून जंगल दऱयाखोऱयांमधून...

रुबाबदार खादी…

मनीषा गुरुव, [email protected] पोलिसांचा गणवेश मुळातच रुबाबदार... आता त्यात खादीची भर पडलीय... सामाजिक आंदोलनास आपले नाव जोडून ठेवणाऱया खादीची स्वतःची अशी शान आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेली...

आम्ही रणरागिणी

मेजर मीनल शिंदे आता महिला लष्करी अधिकारीही रणांगणावर उतरणार... अनेक महिला अधिकाऱयांचे स्वप्न साकार होत आहे... महिलांना सैन्यदलात काम करण्याची संधी १९९३ सालापासून मिळाली. जगभरातील...

चितळे बंधू…

आसावरी जोशी, [email protected] पुण्याचे चितळे बंधू मिठाईवाले... वर्षानुवर्षांची १ ते ४ वेळेची शिस्त बाजूला ठेवून जुलैपासून त्यांचे दुकान १२ तास सुरू राहणार आहे. चितळेंच्या अत्यंत दर्जेदार...

चमचमती दुनिया

श्रीकांत उंडाळकर काजवा... इवलासा तेजस्वी जीव. सध्या चमचमते जग पाहण्यासाठी काजवे पर्यटन खूप लोकप्रिय आहे... निसर्गाने आपणांस अनेक सुंदर, अद्भुत, अनाकलनीय गोष्टी दिल्या आहेत. त्यात काळोख्या...