उत्सव*

मी पुलंचा चाहता

>> अतुल परचुरे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. खळखळून हसण्यास शिकवणाऱया पुलंच्या विनोदाला कारुण्याची झालर होती. मराठी साहित्याची बाराखडी जाणणाऱ्या या असामीने महाराष्ट्राच्या...

‘व्हॉटस् अॅप’

>> शिरीष कणेकर काही वर्षांपूर्वी ‘व्हॉटस् अॅप’ नावाचा अक्राळविक्राळ राक्षस जन्माला येईल आणि तो आपलं आयुष्य व्यापून टाकेल (तो बायकोची जागा घेईल हा त्यातला चांगला...

ध्यानी, मनी फक्त सावरकरच

>> उदय जोशी स्वा. सावरकरांच्या विचारांनी झपाटलेला एखादा प्राध्यापक सावरकरांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी पदरमोड करीत पायाला भिंगरी लावून फिरतो, अगदी सावरकर विरोधकांनाही सावरकर समजावून सांगण्याचा...

बार्सिलोनातील इमारती

>> द्वारकानाथ संझगिरी बार्सिलोना हे युरोपातलं एक भन्नाट सुंदर शहर आहे. पॅरिस, रोमचं वलय वेगळं आहे. त्या शहराची ऐतिहासिक परंपराही वेगळी आहे. पण बार्सिलोनाला फक्त...

आठवड्याचे भविष्य : रविवार 4 ते शनिवार 10 नोव्हेंबर 2018

>> नीलिमा प्रधान मेष - नव्या कार्याचा आरंभ मेषेच्या एकादशात मंगळप्रवेश, सूर्य नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. नरकचतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजनाच्या दिवशी नव्या कार्याचा आरंभ करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत...

भक्तिमार्गावरील शिल्पवैभव

>> आशुतोष बापट अखंड भारतवर्षात सर्वत्र साजरा होणारा, अत्यंत लोकप्रिय असा दीपावलीचा सण हा दिव्यांचा, प्रकाशाचा, उजेडाचा उत्सव होय. दिव्याचे आपल्या आयुष्यातील असलेले अनन्यसाधारण महत्त्व...

यथोचित स्मारक

>> विलास पंढरी गुजरात येथील सरदार सरोवराच्या किनारी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र...

लक्षवेधी काव्यपरिचय

>> प्रो. डॉ. शशिकांत लोखंडे ग्रीक महाकाव्ये महाकवी होमरकृत इलियड व ओडिसी हा 362 पृष्ठांचा स्मिता कापसे यांचा ग्रंथ. ‘अर्थात इंग्रजी भाषेच्या अपुऱया ज्ञानामुळे इंग्रजी...

दिवाळी अंक : वास्तव आणि स्वप्न

>>  संजय जोशी आपल्याकडे शंभर वर्षांचा इतिहास असल्यामुळे मराठी माणसाचा ऊर भरून यावा अशा नाटय़संगीत, दिवाळी अंक, बालगंधर्व... वगैरे मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या पण आजच्या...

सण हेच संस्कारांचा पाया

>> धनश्री देसाई आली आली दिवाळी आली मुलांची धमाल करण्याची खरी वेळ झाली सणांची खरी मजा बच्चा कंपनीनं लुटायची असते, दसरा ते दिवाळीत लागणाऱया सुट्टय़ा जरी कमी...

संपादकीय

लाईफस्टाईल

मनोरंजन