विदेश

मुस्लिमांना हॉटेलमध्ये प्रवेश द्याल तर दंड भरावा लागले!

सामना ऑनलाईन । बीजिंग चीनमध्ये मुस्लिमविरोधाने टोकाचे पाऊल गाठले आहे. चीनच्या शिनझियांग प्रांतातील उइगर मुस्लिमांविरोधात सरकारने आणखी एक कठोर नियम बनवला आहे. देशभरातील हॉटेलमध्ये शिजझियांग...

तणाव शिगेला, अमेरिका-उत्तर कोरिया युद्ध अटळ?

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क अमेरिका आणि उत्तर कोरिया या दोन देशांमधील वाद आणखी वाढत चालला आहे. अमेरिकेने बंदी घातल्यानंतरही उत्तर कोरियाकडून सातत्याने अणुबॉम्ब आणि आण्विक...

अमेरिकेतील शाळेत भुताचा धूमाकूळ, व्हिडिओ व्हायरल

सामना ऑनलाईन । कॅलिफोर्निया अमेरिकेतील एका शाळेत भुताने धूमाकूळ घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मध्यरात्री भूत शाळेच्या हॉलमधील कपाटातील पुस्तकं जमिनीवर फेकतं तर कधी तिथे...

बापरे! एक हजार किलोचा भोपळा

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन अमेरिकेमध्ये जगातील सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जास्त वजनाचा भोपळा पिकवण्यात जो जटरस या शेतकऱ्याला यश मिळालं आहे, अर्थात त्याच्या या कामगिरीची नोंद...

सिगारेट विझवण्यासाठी अग्निशमन यंत्रणेची मदत

बुल्गारियाच्या  सोफिया शहरातील व्हिडीयो सध्या सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. गॅस स्टेशनजवळ कार येते आणि त्या कारमधून एक इसम उतरतो. त्याच्या हातात...

हातपाय नाहीत, पण फोटोग्राफीत अव्वल

सामना ऑनलाईन, जकार्ता इंडोनेशियाचा छायाचित्रकार अचमद जुल्कारनेन याच्याबद्दल ऐकाल तर थक्क व्हाल. २४ वर्षांच्या अचमदला हातपाय नाहीत. तरिही तो एक उत्तम छायाचित्रकार आहे. त्याच्याकडून फोटो काढून घ्यायला तरुण-तरुणी उत्सुक...

विंडोज मोबाईल फोन इतिहासजमा होणार

सामना ऑनलाईन, सॅनफ्रान्सिस्को गुगलच्या अँड्राइड आणि ऍपलच्या आयओएस या नव्या ऑपरेटिंग सिस्टीमपुढे तग धरू न शकलेल्या विंडोजला टाटा करण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने घेतला आहे. यापुढे विंडोजचे...

कॅलिफोर्नियात अग्नितांडव,अनेक मराठी कुटुंबांना फटका

सुनील नारकर,कॅलिफोर्निया अमेरिकेसाठी सोमवार दुर्दैवी ठरला. भीषण अग्नितांडव आणि भूकंपाने अमेरिका हादरली. दक्षिण कॅलिफोर्नियात वणव्यामुळे लागलेल्या भीषण आगीत सुमारे आठ हजार एकर जंगल भस्मसात झाले....

…तर येथून सर्व जगासाठी उर्जानिर्मिती करता येईल!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली जगभरामध्ये दिवसेंदिवस उर्जा संकट अधिक गडद होताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये वीजेची बचत करण्यासाठी भारनियमनाचा पर्याय निवडण्यात येतो. मात्र एका...

कुख्यात दहशतवाद्याला मारण्यासाठी ‘ही’ अभिनेत्री हेर बनणार होती

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क युगांडामध्ये जोसेफ कोनी नावाचा दहशतवादी आहे, जो लहान मुलींना सेक्स स्लेव्ह म्हणून विकण्याचं आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवतो. कोनीने युगांडामध्ये स्वत:चं सैन्य उभारलं...