विदेश

ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांना 98 रुपये पगार

सामना प्रतिनिधी । सॅन फ्रान्सिस्को ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी गेल्या वर्षी म्हणजेच 2018 मध्ये केवळ 1.40 डॉलर म्हणजे 98 रुपये पगार घेतला. हा...

गुगल, ऍमेझॉन, फेसबुक,ऍपलसाठी ‘गाफा’ कर

सामना प्रतिनिधी । पॅरिस फ्रान्सने गुगल, ऍमेझॉन, फेसबुक आणि ऍपलसारख्या कंपन्यांवर नवी करप्रणाली सुरू केली आहे. फ्रान्सच्या संसदेत 55 मतांनी ही करप्रणाली मान्य करण्यात...

नवऱ्याच्या बायकोला ‘घोडी’ म्हणणं पडलं महागात, महिलेची तुरुंगात रवानगी

सामना ऑनलाईन । दुबई पूर्वाश्रमीच्या नवऱ्याच्या बायकोला घोडी बोलणं एका ब्रिटीश महिलेला चांगलच महागात पडलं आहे. तिला दुबईतील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. लालेह...

आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात विषाणू, बुरशी; नासाला चिंता

सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन पृथ्वीवर रुग्णालयांमधील किंवा जिममधील लॅबोरेटरीजमध्ये असणारे विषाणू आणि बुरशी आता थेट अंतराळात असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातही आढळल्याचे नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन...

विजय मल्ल्याची याचिका फेटाळली,हिंदुस्थानात आणणार

सामना ऑनलाईन, लंडन  बँकांना हजारो कोटी रुपयांना चुना लावून परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याला लंडनच्या न्यायालयाने जबरदस्त दणका दिला. लंडनच्या न्यायालयाने मल्ल्याची प्रत्यार्पणाच्या...

कसरत सुरू असताना जिमनास्टिक खेळाडूचे दोन्ही पाय मोडले, व्हिडीओ व्हायरल

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क अमेरिकेत एका जिमनॅस्टिक स्पर्धेत धक्कादायक दुर्घटना घडली आहे. प्रेक्षकांसमोर कसरती सादर करताना सॅमन्था सेरियो नावाच्या महिला खेळाडूचे दोन्ही पाय मोडले आहेत....
imran-khan

पाकिस्तानच्या सचिवालयाला आग, इम्रान खान थोडक्यात बचावले

सामना ऑनलाईन । कराची  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सचिवालयाला आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सचिवालयाच्या सहाव्या मजल्यावर आग लागली आहे. आग लागली तेव्हा इम्रान...

पाकिस्तानचे बुरे ‘दीन’, नेत्याने दिला एकच चपाती खाण्याचा अजब सल्ला

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद पाकिस्तानात महागाईमुळे होरपळणाऱ्या जनतेला इम्रान खान यांच्या पक्षातील एका नेत्याने नागरिकांना अजब सल्ला दिला आहे. पाकिस्तानवरील कर्जाच्या डोंगराचा उल्लेख करून, "लोकांनी...

लग्न मोडले म्हणून तिने 7 दिवसात बदलले 7 पार्टनर

सामना ऑनलाईन। सिडनी लग्न मोडल्यानंतर काहीजण नैराश्येच्या गर्तेत जातात तर काहीजण नव्याने आयुष्याला सुरुवात करतात. पण ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या नादिया बोकोडी या महिलेने मात्र लग्न मोडल्याचा...

हायस्पीड इंटरनेटसाठी ऍमेझॉन सोडणार 3 हजार उपग्रह

सामना प्रतिनिधी । सॅन फ्रान्सिस्को ई-कॉमर्स  आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘ऍमेझॉन’ ही आता हायस्पीड इंटरनेटसाठी तीन हजार उपग्रह सोडण्याच्या तयारीला लागली आहे. प्रसिद्ध उद्योगपती जेफ...