विदेश

जगातील सगळ्यात लठ्ठ महिलेचा मृत्यू

सामना ऑनलाईन, अबू धाबी जगातील सगळ्यात लठ्ठ महिला इमान अहमदचा मृत्यू झाला आहे. तिचं वजन कमी करण्यासाठी काही काळ मुंबईतली सैफी हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात आले...

अँजेला मर्केल चौथ्यांदा जर्मनीच्या चॅन्सलर

सामना ऑनलाईन । बर्लिन जर्मनीच्या चॅन्सलरपदी चौथ्यांदा निवडून येत अँजेला मर्केल यांनी जर्मनीवरील आपल्या निर्वावाद वर्चस्वावर शिक्कामोर्तब केलं आहे. रविवारी झालेल्या निवडणुकीत त्यांनी  मोठा विजय...

रोहिंग्या दहशतवाद्यांनी घडवले २८ हिंदूंचे सामूहिक हत्याकांड

सामना ऑनलाईन,नेपितो रोहिंग्यांनी म्यानमारमधील रखाईन प्रांतात २८ हिंदूंचे सामूहिक हत्याकांड घडवल्याची माहिती समोर आली आहे. अराकाना रोहिंग्या साल्वेशन आर्मीचे हे कृत्य असल्याचे म्यानमार लष्कराने स्पष्ट...

पाकडय़ांची पोलखोल

सामना ऑनलाईन, न्यूयॉर्क संयुक्त राष्ट्रसंघात परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्या भाषणानंतर ‘राइट टू रिप्लाय’अंतर्गत पाकिस्तानच्या राजदूत मलीहा लोधी यांनी हिंदुस्थानवर आरोप करताना रक्ताने माखलेल्या एका...

मासिक पाळीची तुलना शहिदांच्या रक्ताशी, सौंदर्यवतीने गमावला किताब

सामना ऑनलाईन । अंकारा कितीही म्हटलं तरी भूतकाळातील काही गोष्टींचा प्रभाव हा वर्तमानकाळातील गोष्टींवर पडतोच. याचाच प्रत्यय तुर्कीतील एका महिला मॉडेलला आला आहे. काही दिवसांपूर्वी...

पॅलेस्टिनी महिलेला कश्मिरी दाखवले, युएनमध्ये पाकड्यांचा खोटेपणा उघड

सामना ऑनलाईन। जिनिव्हा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हिंदुस्थानने पाकिस्तानचा उल्लेख 'टेररिस्तान' केल्याने पाकडयांना मिरची झोंबली आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानला उत्तर देताना दक्षिण आशियात हिंदुस्थानच दहशतवादाची जननी...

अमेरिकेत खेळाडू आणि ट्रम्प यांच्यात राष्ट्रगीतावरुन घमासान

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये राष्ट्रगीतावरून सध्या घमासान सुरू आहे. राष्ट्रीय फुलबॉल लीगमध्ये काही खेळाडूंनी विरोध प्रदर्शन करण्यासाठी सामना सुरू होण्यापूर्वी होणाऱ्या राष्ट्रगीताला उभे राहण्यास...

‘टाइम १००’च्या ‘रीडर्स पोल’मध्ये मोदींच्या पारड्यात शून्य मते

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क ‘टाइम’ या जगप्रसिद्ध मॅगझीनने नुकत्याच घेतलेल्या वाचकांच्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारड्यात शून्य मते पडली आहेत. तर फिलिपाइन्सचे वादग्रस्त अध्यक्ष...

हिंदुस्थानचे पाकड्यांना चोख उत्तर

सामना ऑनलाईन । संयुक्त राष्ट्रे संयुक्त राष्ट्रांच्या सभेत हिंदुस्थानच्यावतीने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज बोलल्या. स्वराज यांच्या भाषणातून हिंदुस्थानने आपली दहशतवाद, पर्यावरण यासह अनेक आंतरराष्ट्रीय विषयांबाबतची भूमिका...

शाही पेहरावाची हौस वधूला महाग पडणार?

सामना ऑनलाईन । कोलोंबो लग्न म्हणजे नटण्याची, मुरडण्याची आणि मिरवायची पर्वणीच. त्यात सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे वधूचा पेहराव. अशीच एक नववधू तिच्या या पेहरावामुळे अडचणीत...