विदेश

चिरंजीवीच्या चित्रपटासाठी आखाती देशांतील काही कंपन्यांमध्ये सुट्टीची घोषणा

सामना ऑनलाईन,रियाध दक्षिणेकडचा मेगास्टार चिरंजीवी बऱ्याच दिवसानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय. बुधवारी त्याचा खिलाडी नं.१५० चित्रपट जगभरात रिलीज होणार आहे. हा सिनेमा पाहता यावा यासाठी...

१८ वर्षांपासून ते गोरिलासोबत राहतायत!

सामना ऑनलाईन । पॅरिस घरात कुत्रे, मांजर, पोपट पाळणारे लोक तुम्ही पाहिले असतील. पण कुणी भलामोठा गोरिला माकड पाळल्याचे पाहिले आहे का? फ्रान्समध्ये राहणारे पियरे...

वेश्येबरोबर सेक्ससाठी सरकारने पैसे द्यावेत महिला खासदाराची मागणी

सामना ऑनलाईन, बर्लिन अपंग आणि विविध विकारांनी जर्जर व्यक्तींना वेश्येबरोबर सेक्स करण्यासाठी सरकारने पैसे द्यावेत अशी मागणी जर्मनीतील एका महिला खासदाराने केली आहे. ग्रीन पार्टीच्या...

झाडही गेलं, बोगदाही गेला उरल्या फक्त आठवणी

सामना ऑनलाईन, कॅलिफोर्निया अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील एक प्राचीन झाड जगप्रसिद्ध होतं. हे झाड नुकत्याच आलेल्या वादळात उन्मळून पडलं. जवळपास १३७ वर्षांपूर्वी या झाडाच्या खोडातून बोगदा करण्यात...

मोदी आणि डोवाल यांनी केली ओम पुरींची हत्या…पाक मीडियाचा अजब शोध

सामना ऑनलाईन। इस्लामाबाद ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचा मृत्यू हृदय विकाराने झाला नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार...

अजब आजार… माणसालाच फुटल्या फांद्या

सामना ऑनलाईन । ढाका झाडाला पालवी फुटणे, फांद्या येणे हा निसर्ग नियमच पण माणसाला फांद्या फुटलेल्या पाहिल्यावर धक्काच बसला ना! बांगलादेशमधील अबुल बजनदार नावाच्या व्यक्तीला...

तीन स्क्रीनवाला लॅपटॉप

सामना ऑनलाईन, लास वेगास अमेरिकेतील लास वेगास इथे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक शो आयोजित करण्यात आलाय. यामध्ये तीन स्क्रीन असलेला एक लॅपटॉप सादर करण्यात आलाय. रेझर या...

अमेरिकेतील फ्लोरिडात गोळीबार, ५ ठार

सामना ऑनलाईन । फ्लोरिडा अमेरिकेतील फ्लोरिडातल्या फोर्ट लॉडरडेल विमानतळावर शुक्रवारी एका हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाचजण ठार झाले आणि आठजण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात...

एका ट्विटमुळे टोयोटाचं ८१५६ कोटींचं नुकसान

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन एका ट्विटचा असा काय फार परिणाम होणार, असं म्हणणाऱ्यांना ही बातमी त्याचं विधान बदलण्यासाठी विचार करायला लावेल. कारण एका ट्विटमुळे टोयोटा कंपनीला...

बांगलादेशमधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड ठार

सामना ऑनलाईन । ढाका बांगलादेशची राजधानी ढाका येथे आज (शुक्रवारी) सकाळी झालेल्या चकमकीत दहशतवादी नुरूल इस्लाम मरजान ठार झाला. नुरूल मागच्या वर्षी (२०१६) ढाका येथील...