विदेश

न्यूझीलंडने मालिका जिंकली, – ख्राइस्टचर्च लढतीत बांगलादेशवर नऊ गडी राखून विजय

सामना ऑनलाईन । ख्राइस्टचर्च केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने सोमवारी ख्राइस्टचर्च कसोटी सामन्यात बांगलादेशचा ९ गडी राखून  पराभव करीत दोन कसोटी सामन्यांची मालिका २-०अशा फरकाने खिशात घातली. या...

आता तुमचा चेहराच बनेल तुमचा पासपोर्ट!

सामना ऑनलाईन । कॅनबेरा परदेशात जाण्यासाठी किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तींसाठी पासपोर्ट सगळ्यात महत्वाचा आणि आवश्यक पुरावा मानला जातो. अनेकदा पासपोर्ट हरवणे, बनावट पासपोर्ट असे अनेक...

मुशरफ बॉलिवूड गाण्यावर थिरकले

सामना ऑनलाईन। इस्लामाबाद पाकिस्तानमध्ये हिंदुस्थानी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली असली तरी पाकड्यांना अजूनही बॉलिवूडची भुरळ असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशरफ...

सॉलोमन बेट भूकंपाने हादरले, त्सुनामीचा धोका

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क दक्षिण पॅसिफिक महासागरातील सॉलोमन बेट आज रविवारी पहाटे भूकंपाच्या धक्क्याने हादरले.या भूकंपाची तीव्रता ७.९ रिश्टर स्केल एवढी होती. पपुआ न्यू गीनी व...

वायव्य पाकिस्तानातील ईदगाह बाजारात स्फोट, १५ जण ठार

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद पाकिस्तानच्या वायव्य भागात शनिवारी सकाळी भर बाजारपेठेत झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात १५ जण ठार झाले असून ३० जण जखमी झाले आहेत. वायव्य प्रांतातील...

ट्रम्प यांच्या हिंदुस्थान धोरणावर चीनची नजर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली हिंदुस्थान ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून, हा देश अमेरिकेचा नैसर्गिक मित्र आहे. राष्ट्राध्यक्षपदी माझी निवड झाल्यानंतर उभय देशांमधील मैत्री...

हिमस्खलनामुळे अख्खं हॉटेल बर्फात गाडलं गेलं

सामना ऑनलाईन,रोम इटलीतील अब्रूज्जो भागातील रिगोपियानो हॉटेलचा सध्या मागमूसही लागत नाहीये. कारण हे हॉटेल हिमस्खलनामुळे गाडलं गेलंय. या हॉटेलमध्ये असलेल्या लोकांचा शोध घेण्याचं काम सुरू...

बॉडीबिल्डींगची पोझ दिली आणि तुरूंगात गेली

सामना ऑनलाईन,तेहरान इराणमधल्या एका महिला शरीरसौष्ठवपटूने आपल्या पीळदार स्नायूंचं प्रदर्शन करत एक कौतुकाने फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल केला. हा फोटो पाहील्यानंतर तिने नग्न फोटो प्रसारीत केल्याबद्दल...

चंद्रावर अखेरचे पाऊल ठेवणारे अंतराळवीर युजीन सरनेन यांचे निधन

  सामना ऑनलाईन । ह्यूस्टन  चंद्रावर पाऊल ठेवणारी शेवटची व्यक्ती आणि अमेरिकेचे अंतराळवीर युजिन सरनेन यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. प्रदीर्घ आजारामुळे त्यांच्यावर ह्यूस्टन...

बेपत्ता विमानाचा शोध तीन वर्षानंतर थांबवला, नातेवाईक संतप्त

सामना ऑनलाईन, क्वालालांपूर ३ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या मलेशिअर एअरलाईन्सच्या विमानाचा आजपर्यंत शोध लागू शकलेला नाहीये. सगळे प्रयत्न करून थकलेल्या ३ देशांच्या संयुक्त पथकाने अखेर आपण...