विदेश

अंतराळात बीयर नेण्यासाठी खास बाटल्या तयार

सामना ऑनलाईन । मेलबर्न थंडगार बीयरचे दोन घोट पोटात गेले की भल्याभल्यांना तरतरी येते. ही मजा काय असते, ते अस्सल बीयरप्रेमीच सांगू शकतात. पृथ्वीबाहेर हा...

खरं बोलत राहणार, शरीफांचं पाकिस्तानी सेनेला उत्तर

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच केला होता, या वक्तव्याचा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अप्रत्यक्षरित्या पुनरुच्चार केला आहे. काही...

‘दहशतवादी कुटुंबाने’ इंडोनेशियाला हादरवलं, घडवले तीन स्फोट

सामना ऑनलाईन । जकार्ता इंडोनेशियात पूर्वेकडील जावा प्रांतातील सुरबायामध्ये तीन चर्चवर बॉम्बहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १३ जण ठार झाले असून ४० हून अधिक जण...

इंडोनेशियात तीन चर्चवर बॉम्बहल्ला; ११ ठार, ४१ जखमी

सामना ऑनलाईन । जकार्ता इंडोनेशियात पूर्वेकडील जावा प्रांतातील सुरबायामध्ये तीन चर्चवर बॉम्बहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ११ जण ठार झाले असून ४१ जण जखमी झाले आहेत....

पाकिस्तानात हिंदू व्यापारी पिता-पुत्राची गोळ्या घालून हत्या

सामना प्रतिनिधी । बलुचिस्तान पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये हिंदू व्यापारी आणि त्यांच्या मुलाची गोळ्या झाडून निर्घुण हत्या करण्यात आली आहे. हब जिल्ह्याच्या गडानी परिसरात ही घटना घडली...

…आणि कुत्र्याने झाडली मालकावर गोळी

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क अमेरिकेतील एका व्यक्तीला त्याच्या कुत्र्यासोबत खेळणं चांगलच महागात पडलं आहे. कुत्र्याने गोळी मारल्याने जखमी झाल्याची तक्रार या व्यक्तीने केली आहे. मीडिया...

पॅरिसमध्ये इसिसच्या चाकूहल्ल्यात एक ठार

सामना ऑनलाईन । फ्रान्स फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये शनिवारी रात्री इसिसच्या दहशतवाद्याने पादचाऱ्यांवर केलेल्या चाकूहल्ल्यात एक जण ठार झाला आहे. तर पाचजण जखमी झाले आहेत....

नासा मंगळावर पाठवणार हेलिकॉप्टर; ग्रहावरील जीवसृष्टीच्या शक्यतांचा अभ्यास करणार

सामना ऑनलाईन । टम्पा भविष्यात मंगळावर दुसरे जग निर्माण होईल अशी भाकिते अनेकदा वर्तवली गेली, पण आता त्यादृष्टीने जगभरातील संशोधन संस्था पावले टाकत आहेत. नासाने तर...

मुंबईवरील हल्ला पाकिस्ताननेच केला, नवाज शरीफ यांची अखेर कबुली

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद मुंबईवरील २६/११ चा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच केला होता, अशी स्पष्ट कबुली माजी पंतपधान नवाज शरीफ यांनीच दिली आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे...

होय, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा हात! नवाज शरीफ यांची कबुली

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद मुंबईवर २६/११ ला झालेला हल्ला पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेनेच घडवून आणला होता, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली...