विदेश

उत्तर कोरियाचा अमेरिकेला इशारा; निर्बंध हटवले नाही तर पुन्हा अण्वस्त्रमोहीम राबवणार

सामना ऑनलाईन । सोल गेल्या काही महिन्यांपासून निशस्त्रीकरणाचा दावा करणाऱ्या उत्तर कोरियाने पुन्हा अमेरिकेवर डोळे वटारले आहेत. अमेरिकेने आमच्यावरील आर्थिक निर्बंध हटवले नाहीत, तर आम्ही...

नोकराचे शोषण केल्याप्रकरणी हिंदु्स्थानी दांपत्याला अटक

सामना ऑनलाईन। लंडन दक्षिण इंग्लंडमध्ये नोकराचे शोषण केल्याप्रकरणी एका हिंदुस्थानी दांपत्याला अटक करण्यात आली आहे. चार वर्ष नोकराचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप या...

हॉट योगा सेंटरमध्ये अंदाधुंद गोळीबार, हल्लेखोरासह 3 ठार

सामना ऑनलाईन । फ्लोरिडा अमेरिकेतल्या फ्लोरिडामधील एका योगा सेंटरमध्ये अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. फ्लोरिडाची राजधानी...

तालिबानच्या गॉडफादरची पाकिस्तानात भोसकून हत्या

सामना ऑनलाईन । रावळपिंडी पाकिस्तानमधील जमियत उलेमा-ए-इस्लामच्या एका शाखेचे प्रमुख मौलाना समी उल हक याची रावळपिंडीत राहत्या घरी हत्या करण्यात आली आहे. मौलाना समी ऊल...

पाकिस्तानचे पंतप्रधान भिकेचा कटोरा घेऊन चीनच्या दारात

सामना ऑनलाईन । बीजिंग दहशतवादी संघटनांचे आश्रयस्थान ठरलेल्या पाकिस्तानने अमेरिकेने पेकाटात लाथ हाणल्यावर भिकेचा कटोरा निकटचा मित्र चीनपुढे नेला आहे. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान...

पाहा व्हिडीओ- उद्धट महिलांच्या तोंडाला वेटरने केक फासला

सामना ऑनलाईन, कीव्ह हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटर, मॅनेजरना अनेकदा ग्राहकांकडून हीन दर्जाची वागणूक मिळते. हॉटेलचं नाव खराब होऊ नये म्हणून हे कर्मचारी राग गिळून तोंडावर...

सर्व्हे काय सांगतोय… पंतप्रधान मोदीच, पण मुख्यमंत्री बदलणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली राजस्थानमध्ये सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्षाची मतदारांना आकर्षीत करण्याची मोर्चेबांधणी करत आहे. सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी...

‘या’ देशात जन्मतायंत हात नसलेली बाळं, भीतीमुळे सरकारचे चौकशीचे आदेश

सामना ऑनलाईन । पॅरीस फ्रान्समध्ये सध्या हात नसलेली बाळं जन्माला येत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. देशातील अनेक भागांमध्ये जन्मदोषाची अशी अनेक प्रकरणं समोर आल्याने...

इंडोनेशिया : विमानाचे अवशेष व मानवी अवयवांनी भरल्या 24 मोठ्या पिशव्या

सामना ऑनलाईन । जाकार्ता इंडोनेशियाच्या लायन एअरच्या भीषण विमान अपघातातील प्रवाशांचे मृतदेह आणि समुद्रात तरंगणारे विमानाचे अवशेष यांचा शोध वेगाने सुरु झाला आहे. शोध पथकाला...

अमेरिकेत जन्म झाल्यावर नागरिकत्व देण्याचा नियम रद्द करण्याचा ट्रम्प यांचा विचार

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन अमेरिकेत परदेशातील नागरिकांच्या संख्येवर अंकुश ठेवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. अमेरिकेत प्रवाशांच्या आणि परदेशी नागरिकांच्या अपत्यांचा जन्म...