विदेश

पॅरिसमध्ये लुव्र संग्रहालयाजवळ सैनिकावर  चाकूहल्ला

  सामना ऑनलाईन। नवी दिल्ली पॅरिसमधील लुव्र कला संग्रहालयात गस्तीवर असलेल्या सुरक्षा सैनिकावर एका तरुणाने आज शुक्रवारी चाकूहल्ला केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल सैनिकाने केलेल्या गोळीबारात तो तरुण...

ट्रम्प यांच्याविरोधातील मोहीमेसाठी ट्विटरकडून १० लाख डॉलर्सची देणगी

सामना ऑनलाईन। न्यूय़ॉर्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ७ मुस्लिम देशांना अमेरिकेत बंदी घातल्याने त्याविरोधात सुरु असलेल्या मोहिमेसाठी ट्विटरने १० लाख डॉलर्सची देणगी दिली आहे....

बाल लैंगिक शोषणप्रकरणातील दोषींचा न्यायालयात ‘अल्ला हू अकबर’चा नारा

सामना ऑनलाईन । लंडन इंग्लंडमधील एका न्यायालयाने १२ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवलेल्या सहा नराधमांनी न्यायालयात 'अल्ला हू अकबर' हा नारा दिला. लंडनमधील...

चीन: नववर्षाच्या सोहळ्यांदरम्यान १३ हजार दुर्घटना, ३९ ठार

सामना ऑनलाईन । बीजिंग चीनमध्ये नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई तसेच आतषबाजीचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान देशाच्या विविध भागात झालेल्या १३,७९६...

चीनने केली दहा अण्वस्त्रे वाहून नेणा-या क्षेपणास्त्राची चाचणी

  सामना ऑनलाईन । बिजींग चीनने एकाच वेळी दहा अण्वस्त्रे वाहून नेणा-या क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याचे वृत्त आहे. आपली लष्करी ताकद दाखवून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांच्या...

कॅनडामध्ये गाड्यांची घसरगुंडी

सामना ऑनलाईन,मॉन्ट्रेयाल कॅनडामध्ये जबरदस्त बर्फवृष्टी सुरू आहे. यामुळे रस्त्यावर बर्फ जमा झाला असून रस्ते यामुळे निसरडे झाले आहे. कॅनडा मॉन्ट्रेयालमध्ये एक व्हिडिओ चित्रीत करण्यात आला...

आता ट्रम्प घालणार मुस्लिमांच्या कट्टरतावादाला आळा

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन ट्रम्प सरकार सर्व हिंसक विचारधारेच्या कट्टर लोकांना रोखण्यासाठी बनवण्यात आलेल्या विभागात आता बदल करून फक्त हिंसक आणि कट्टर मुस्लिम विचारांच्या लोकांना रोखणारा...

सौदीच्या राजपुत्राने बहिरी ससाणा पक्षांसाठी विमानातील ८० सीट बुक केल्या

सामना ऑनलाईन । दुबई सौदीच्या राजपुत्राने आपल्या आवडत्या बहिरी ससाणा पक्षांना नेण्यासाठी प्रवासी विमानातील ८० सीट बुक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबतचे एक छायाचित्र रेड्डीट...

मौलवीच्या निधनाने १३० पत्नी, २०३ मुले अनाथ झाली

सामना ऑनलाईन। नायजेरिया नायजेरियातील एका मौलवीचे निधन झाल्याने  त्याच्या एक नाही दोन नाही तर चक्क १३० पत्नी व २०३ मुले अनाथ झाली आहेत. मोहम्मद बेलो...

व्हीजा कायदा कठोर करण्यासाठीच्या प्रस्तावामुळे आयटी कंपन्यांमध्ये घबराट

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन अमेरिकेतल्याच माणसांना नोकरी धंद्यात प्राधान्य मिळावं यासाठी तिथले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेरून येणाऱ्यांसाठीचा व्हीजा कायदा कठोर करण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भातला...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या