विदेश

धर्मांध मुसलमानांनी केली मॉडेलची हत्या, भावाचा आरोप

सामना ऑनलाईन,ढाका मूळच्या मालदीवच्या असलेल्या राऊधा अतिफ या २० वर्षांच्या तरूणीचा मृतदेह बांग्लादेशमधील ती शिकत असलेल्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये आढळला होता. तिथल्या पोलिसांनी ही आत्महत्या असावी...

पाकच्या संसदेत हिंदू विवाह कायदा मंजूर

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद प्रतीक्षित आणि प्रलंबित असलेला हिंदू विवाह कायदा पाकच्या संसदेत मंजूर करण्यात आला. या कायद्यामुळे पाकमधील अल्पंसख्याक हिंदू समाजातील मुलींच्या विवाहाची नोंद...

महिलेने ४२ हजार फूट उंचीवर दिला मुलीला जन्म!!

सामना ऑनलाईन । गीनिया गीनियाहून इस्ताम्बुलला जाणाऱ्या तुर्कीश एअरलाईनच्या विमानात एका महिलेनं बाळाला जन्म दिला. त्यावेळी विमान ४२ हजार फूट उंचीवर उडत होतं. मिळालेल्या माहितीनुसार...

आठ वर्षाचा मुलगा जिवंतपणी बनतोय दगड

सामना ऑनलाईन । ढाका मृत्यूनंतर प्रत्येकाचं शरीर मातीमध्ये मिसळून जात असतं. मात्र बांग्लादेशमधील एका मुलाचं जिवंतपणीच दगडामध्ये रुपांतर होत आहे. आठ वर्षांच्या मेहंदी हसन असं...

मिस्त्रमध्ये चर्चवर दहशतवादी हल्ला, २७ ठार

सामना ऑनलाईन । काहिरा मिस्त्रमध्ये निल नदी शेजारी असलेल्या डेल्टा शहरात हा दहशतवादी हल्ला झाला आहे. एका चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना झालेल्या बॉम्बस्फोटात २१ जणांचा मृत्यू...

अमेरिका-रशिया युद्ध केव्हाही भडकू शकते!, रशियाचा संताप

सामना ऑनलाईन । मॉस्को अमेरिकेने सीरियावर क्षेपणास्त्राचा मारा केल्यामुळे रशिया भडकले आहे. सीरियावर हल्ला केल्यामुळे गप्प बसणार नाही. अमेरिकेला आम्ही धडा शिकवू, अमेरिकेपासून आम्ही केवळ...

सीरियावर अमेरिकेचा हल्ला, अमेरिका-रशिया तणाव वाढला

सामना ऑनलाईन । मॉस्को सीरियात झालेल्या रासायनिक हल्ल्यामागे कोण आहे याचे अधिकृत उत्तर जगाला मिळण्याआधीच अमेरिकेने त्या हल्ल्यासाठी सत्ताधारी असद यांना आणि त्यांच्या सैन्याला दोषी...

मलाला युसुफझाई बनली संयुक्त राष्ट्रांची शांतिदूत

सामना ऑनलाईन । संयुक्त राष्ट्र नोबेल शांतता पुरस्कार मिळवणाऱ्या मलाला युसुफझाई हिला संयुक्त राष्ट्रांची शांतिदूत म्हणून घोषित करण्यात आलं आहे. हा संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा...

हिंदुस्थानी तरुणाची अमेरिकेत हत्या!

सामना ऑनलाईन । वॉशिग्टन अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे २ अज्ञातांनी २६ वर्षाच्या हिंदुस्थानी तरुणाची गोळ्या घालून हत्या केली. याकिमा सिटी येथील एम-पीएम गॅस स्टेशनच्या एका...

स्वीडनमध्ये हिंदुस्थानच्या दूतावासाजवळ ट्रकने ३ जणांना उडवले

सामना ऑनलाईन । स्टॉकहोम स्वीडनमधील स्टॉकहोम येथे हिंदुस्थानच्या दूतावासाजवळ एका ट्रकने ३ जणांना उडवले. ट्रक थेट एका डिपार्टमेंट स्टोअरमध्ये घुसला. या घटनेनंतर गोळीबाराचा आवाज ऐकू...