वारी पंढरीची

वारी पंढरीची

आषाढी एकादशीनिमित्त एसटीच्या जादा गाडय़ा

सामना प्रतिनिधी । मुंबई आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱया भक्तांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. राज्याच्या केगकेगळय़ा भागांतून 30 जून ते 10 जुलै या कालाकधीत...

मंदिर समितीचा सावळा गोंधळ, दर्शन रांगेवर छत नसल्याने भाविक ओलेचिंब

सामना प्रतिनिधी । पंढरपूर आषाडी एकादशी जशी जवळ येत आहे तशी पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी दाखल होत आहे. येत्या ४ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशी...

वारकऱ्यांच्या स्वागतासाठी खड्डेमय रस्ते आणि कचखडीचे गालीचे

सामना प्रतिनिधी । पंढरपूर आषाढी एकादशीच्या महासोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध राज्यातून दिंडया आणि पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान सुरू आहे. वारीच्या निमित्ताने येणाऱ्या वारकरी भक्तांना आवश्यक त्या...

माऊली आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

सामना प्रतिनिधी । पुणे मुक्कामासाठी पुण्यात आलेल्या जगद्गुरू संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा आणि भवानी पेठेतील पालखी विठोबा...

पुण्यनगरीत विसावला वैष्णवांचा मेळा; पालख्यांचे पुण्यात जंगी स्वागत

सामना प्रतिनिधी । पुणे पंढरीचे सुख पाहता या डोळा उभा तो जिव्हाळा योगीयांचा म्हणोनिया मन वेधले चरणी जावे पंढरीसी आवडे मनासी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका, टाळमृदंगाचा गजर,...

चालला नामाचा गजर; वैष्णवांच्या मांदियाळीचे माउली मंदिरातून वैभवी प्रस्थान

सामना प्रतिनिधी | आळंदी आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव ! दैवताचे नाव सिद्धेश्‍वर !! चौर्‍याऐंशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा ! हा सुखसोहळा काय वर्णु !! या संत...

संपादकीय

लाईफस्टाईल

मनोरंजन