मध्य रेल्वेची वाहतूक 10-15 मिनिटे उशिराने

66
local-mumbai

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेच्या मुलुंड ते ठाणे रेल्वे स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याची माहिती कळते आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून लोकल पंधरा मिनिटे उशिराने सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या