नेपाळमध्ये हॅलिकॉप्टर कोसळले, 6 जणांचा मृत्यू

3

सामना ऑनलाईन । काठमांडू

नेपाळमध्ये हॅलिकॉप्टर कोसळून 6 प्रवासी ठार झाले आहेत. मृतांमध्ये एका जपानी नागरिकाही समावेश आहे. सुदैवाने या दु्र्घटनेतून एका महिला प्रवाशाला वाचवण्यात यश आहे आहे. नेपाळमधील नुवाकोट जिल्ह्यात ही दुर्घटना झाली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात