समुद्रात वाहून गेलेल्या जवानाला कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरने वाचवले

42
coast-guard-save-life

सामना प्रतिनिधी । पणजी

दक्षिण गोव्यातील काब-दी-रामा किल्ल्याजवळ समुद्रात वाहून गेलेल्या सैन्यातील जवानाला कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढून वाचवण्यात आले आहे. कोस्ट गार्डच्या या कामगिरीचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या