जिल्हाधिकार्‍यांचे शेतकरी प्रेम….

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

जिल्हाधिकारी म्हणून डॉ. निरुपमा डांगे यांनी बुलढाणा जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्या पासून त्यांची शेतकर्‍यांविषयीची आस्था, जिव्हाळा, प्रेम वारंवार दिसले आहे. कधी कपाशीच्या बोंडअळीवर फवारणी करताना, तर मजुरासोबत मुगाच्या शेंगा तोडताना शेतकर्‍यांना विविध अडीअडचणीत मार्गदर्शन करुन सहकार्य करताना तर आज चक्क बैलगाडी स्वत: चालवून त्यांनी आनंद लुटला. त्याचा हा क्षण.