कॉमिकस्तॉनच्या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर प्रदर्शित

33

सामना ऑनलाईन । मुंबई

भन्नाट कॉमेडी आणि टॅलेंट हंट साठी प्रसिद्ध असलेला कॉमिकस्तॉनचा दुसरा सिझन लवकरच अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. आज या सिरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

कॉमिकस्तॉनच्या दुसऱ्या भागाचे पहिले तीन एपिसोड 12 जुलैला रिलीज करण्यात येणार आहे. त्यानंतर दर आठवड्याला एक एपिसोड प्रदर्शित करण्यात येणार आहे. यात जाकिर खान, नीती पलटा , सुमुखी सुरेश, बिस्वा कयालान रथ, कनन गिल, केनी सेबेस्टियन आणि कनीज़ सुरका हे जजेस या शोला लाभले असून. या टॅलेंट हंटमध्ये दहा स्पर्धक सहभागी होणार असून विजेत्याला दहा लाखांचे बक्षिस मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या