कोर्टरूम-सच्चाई हाजीर हो!

4

सामना ऑनलाईन, मुंबई

समाजात न्याय व्यवस्थेची भूमिका खूप महत्त्वाची असते, पण अनेकांना त्याविषयी फारसे माहीत नसते. हे लक्षात घेऊन कलर्स वाहिनीवर ‘कोर्टरूम- सच्चाई हाजीर हो’ हा नवीन शो 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. प्रत्येक शनिवार आणि रविवार सायंकाळी 7 वाजता कलर्स वाहिनीवरून बघता येईल. या पार्श्वभूमीवर ‘डिकोडिंग जस्टीस’ विषयाकर चर्चा करण्यासाठी दिल्ली येथे 5 फेब्रुवारी रोजी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अभिनेत्री स्वरा भास्कर, सर्वोच्च न्यायालयाचे ऍड. विवेक शर्मा, रिना मुखर्जी, गीता श्रॉफ,  रिना मुखर्जी यांनी सहभाग घेतला.