
सामना प्रतिनिधी । पालघर
शिवसेनेचे डहाणू नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ईश्वर धोडी यांचा लोकल खाली येऊन मृत्यू झाला आहे. रेल्वे क्रॉसिंग करताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ईश्वर धोडी यांनी शिवसेनेकडून तीन वेळा डहाणू विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती.