मोबाईल आणि लॅपटॉपही तुमचा चेहरा खराब करू शकतात

16

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

उन्हामुळे त्वचा काळवंडते, त्याची चकाकी कमी होते. चेहरा निस्तेज दिसू लागतो. यामुळे त्वचेचे संरक्षण व्हावे यासाठी आपण सनस्क्रीन  वापरतो. पण तुम्हांला माहित आहे का की तुमच्या हातात असलेला मोबाईल आणि तुमच्या समोरच्या टेबलावर असलेल्या लॅपटॉपमुळेही तुमच्या त्वचेवर परिणाम होतो.

modi-f

सूर्याच्या किरणांपेक्षाही कैकपटीने अधिक तीव्र निळी किरणे मोबाईल आणि लॅपटॉपमधून येत असतात. ज्यांचा त्वचेशी संपर्क झाल्यास त्वचा निस्तेज तर दिसेतच शिवाय चेहरा सैलही पडते.

laptop-1

त्यामुळे व्यक्तीचा चेहरा अकाली प्रौढ दिसू लागतो. यामुळे उन्हापासून त्वचेचे संरक्षण व्हावे यासाठी जसे त्वचेवर सनस्क्रिन लावणे गरजेचे असते. तसेच ते या डिजिटल वस्तूंचा वापर करतानाही लावणे गरजेचे आहे. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या