मराठी म्हणजे शिवाजी महाराज आणि शिवसेना! दिल्लीकरांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया

1

सामना ऑनलाईन । मुंबई

युट्यूब हे जनतेला त्यांची मतं व्यक्त करण्यासाठीचे उत्तम माध्यम बनले आहे. अनेकदा युट्यूबवर हास्यास्पद व्हिडीओ बघायला मिळतात. मात्र एका युट्यूब चॅनेलने दिल्लीतील तरुणांना एक प्रश्न विचारायचं ठरवलं. हा प्रश्न होता ‘मराठी म्हणजे’  या प्रश्नावर दिल्लीकरांनी काय उत्तरं दिली ते या व्हिडीओमध्ये पाहा.