सगळीकडेच ‘फॉग चल रहा है’

सामना ऑनलाईन। मुंबई

उत्तर हिंदुस्थान कडाक्याच्याथंडीने गारठला आहे. अनेक भागांमध्ये दाट धुकं पसरलं आहे. दिल्लीमधअये २६ जानेवारीच्या परेडची लगबगही याच दाट धुक्यामध्ये सुरू आहे. उत्तर हिंदुस्थानाप्रमाणे विदेशामध्येही धुक्याच्या दाट चादरीमध्ये अनेक भाग गुरफटलेले बघायला मिळतायत. पाहूयात धुक्याच्या दुलईत लपेटलेल्या भागांची काही छायाचित्रं