लग्नाला विलंब होतो आहे?… मग हे वाचा

>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद) एकदा शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागली की पालक मुलांसाठी स्थळ शोधायला सुरुवात करतात. काही व्यक्तींची कुंडली ह्या बाबतीत एवढी चांगली असते की स्थळ पाहायला सुरुवात केली आणि लग्न जमले!! परंतु काही व्यक्तींच्या कुंडलीत उशिरा विवाहाचे योग असल्याने त्यांना बऱ्याच प्रयत्नांती यश येते. ह्यावरच आजचा लेख – १) अमितच्या … Continue reading लग्नाला विलंब होतो आहे?… मग हे वाचा