Video तळहातावर काही सेकंदात गणपती साकारणारा अवलिया

1
foam-ganesha

सामना ऑनलाईन । मुंबई

तुम्ही गणपती बाप्पाची विविध रुपं विविध माध्यमांतून साकारलेली पाहिली असतील. पण आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीची ओळख करून देत आहोत जे अवघ्या दोन सेकंदात तळहातावर गणेशाची विविध रुपं साकारतात. डॉ. जवाहर शहा हे पेशाने डॉक्टर आहेत. ते गणेश भक्त आहेत. त्यांनी तळहातावर गणेश साकारण्यास सुरुवात केली. हा गणेशाचा आशीर्वाद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाहा या सगळ्याला कशी सुरुवात झाली…