Exit poll जम्मू कश्मीरमध्ये अब्दुल्ला व मुफ्तींना धक्के, एकही जागा मिळणार नाही.

55

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील जनता फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल काँग्रेस व मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपीला सपशेल नाकारणार असल्याचा अंदाज आज एक्झिट पोलमधून वर्तविण्यात आला आहे. या निवडणूकीत एनसी व पीडीपीला एकही जागा मिळणार नसल्याचे अंदाज वर्तविले गेले आहेत. त्यामुळे हे एक्झिट पोल या दोन्ही पक्षासाठी धक्कादायक ठरले आहेत.

टाइम्स नाऊ –

भाजप- 2, कांग्रेस – 04, पीडीपी- 0, जेकेएनसी – 0

इंडिया टुडे –
भाजप- 03, कांग्रेस – 02, पीडीपी- 0, जेकेएनसी – 0, अन्य – 1
एबीपी –
बीजेपी:02, कांग्रेस:00, पीडीपी:02, जेकेएनसी:02

आपली प्रतिक्रिया द्या