मी पारंपरिक

अक्षया देवधर

तुझी आवडती फॅशन…पारंपारिक

फॅशनची व्याख्या…आवड

व्यक्तीगत आयुष्यात कशाप्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देतेस?…कॅज्युअल कपडे तुमचे ऍटिटय़ूड.

फॅशन म्हणजे केवळ कपडे कीमाझ्या मते फॅशन म्हणजे

आवडती हेअरस्टाईल?…रबनरने बांधणे.

फॅशन जुनी की नवी?…जे ट्रेण्डमध्ये आहे ते घालायला आवडंत आणि ते फॉलो करते.

आवडता रंग?…सफेद

तुझ्या माणसांना तुझी कोणती फॅशन आवडते…साडीमध्ये जास्त आवडते.

स्ट्रिट शॉपिंग आवडते का?…भयंकर. पुण्यात एफसी रोड.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता?…नोज पिन. माझ्याकडे खुप प्रकारचे आहेत. मालिकेमुळे घालता येत नाही एवढेच.

ज्ंवेलरीमध्ये काय आवडते?…नोज पिन्स.

आवडता ब्रॅण्ड…ग्लोबल देसी.

फॅशन फॉलो कशी करता?…असं काही नाही. जे ट्रेण्डमध्ये आहे ते फॉलो करायचे. सोशल मिडीया. मुळात जे आवडतं जे शोभतं ते आवडते.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?…खरंतर मालिकेच्या व्यस्त वेळापत्रकानुसार अपडेट राहता येत नाही,  फॅशनच्या बाबतीत तेवढे. पण जेव्हा बाहेर जाते तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालण्याचा प्रयत्न असतो.

ब्युटी सिक्रे…आरोग्यदायी, पोषक खाणे.

टॅटू काढायला आवडेल का?…नाही.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी…वेट टिश्यू, लिप बाम, डिओड्रण्ट.

फिटनेससाठीरोज सकाळी गरम पाणी आणि थोडासा व्यायाम.