चल मित्रा फुटबॉल खेळू…

नवी मुंबईसह हिंदुस्थानातील सहा ठिकाणी शुक्रवार, ६ ऑक्टोबरपासून होणाऱ्या सतरा वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कप लढतींचा (फिफा) फिव्हर आता जोर धरू लागला आहे. युवकांची पावले फुटबॉलकडे वळली असतानाच शिवाजी पार्क येथेही बच्चे कंपनीने फुटबॉलचा आनंद घेतला. – छाया : सचिन वैद्य