कुंडलीतून जाणून घ्या परदेशात शिक्षणाचे योग!

>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष, वास्तुशास्त्र विशारद) परदेशात शिक्षण घेणे आजकाल सामान्य झाले असले तरी ते सोपे नाही. परदेशात जाऊन रहाणे, तिथल्या वातावरणाशी, लोकांशी जुळवून घेणे, नोकरी करता करता शिक्षण घेणे ते ही आपल्या कुटुंबापासून, देशापासून, मित्र-मैत्रिणींपासून ३-४ वर्षे दूर रहाणे कठीण आहे. ह्या सर्व गोष्टींबाबत निर्णय घेतांना तीन गोष्टींचा विचार करावा – : १) आर्थिकदृष्ट्या … Continue reading कुंडलीतून जाणून घ्या परदेशात शिक्षणाचे योग!