VIDEO : नाशिकच्या राजाच्या मिरवणूकीत ‘ हेल्मेट डान्स’

12

सामना ऑनलाईन । नाशिक

नाशिकमध्ये गणपती विसर्जन मिरवणूकीत मुलींच्या झांज पथकाने नृत्यातून अनोखा सामाजिक संदेश दिला आहे. यावेळी मुलींनी डोक्यात हेल्मेट घालून नाचत वाहतूक सुरक्षेचा संदेश दिला. नाशिक पोलीस आणि नाशिकचा राजा गणेश मंडळाच्या वतीने ही आगळी वेगळी संकल्पना राबवणयात आली. मुलीच्या झांज पथकाने नाशीककरांचे लेक्ष वेधून घेतले होते. हेल्मेट डान्स बघण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.