सूर्यनगरी एक्सप्रेसमधून १७ कोटींचे सोने जप्त


सामना ऑनलाईन । अहमदाबाद

मुंबई-जोधपूर सूर्यनगरी एक्सप्रेसमधून सुमारे १७ कोटींचे सोने जप्त करण्यात आलं आहे. मनीष नावाच्या एका तरुणाकडे हे सोनं सापडलं आहे. मनीष मुंबईहून अहमदाबाद येथे जात होता.

मनीषने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो हे सोने सूरत येथील एका व्यापाऱ्याकडे घेऊन चालला होता. या कामाची दलालीही त्याला मिळणार होती. मनीषने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

summary- gold got seized in suryanagari express worth rs 17 crore