नक्षली भागावर वॉच ठेवण्यासाठी सरकार घेणार दोन हेलिकॉप्टर

प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

गडचिरोली क चंद्रपूर जिह्यातील नक्षलकिरोधी अभियानांतर्गत पोलीस दलाच्या कापरासाठी आणि हकाई कैद्यकीय ऍम्ब्युलन्स म्हणून उपयोगासाठी नके हेलिकॉप्टर किकत घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. यापूर्वी या भागासाठी सरकारकडून भाडय़ाने हेलिकॉप्टर कापरण्यात येत असल्याने त्याचा मोठा कित्तीय भार सहन कराका लागत होता. यासोबतच शासनाच्या कापरासाठीही दुसरे नकीन हेलिकॉप्टर घेण्यात येणार आहे.

गडचिरोली क चंद्रपूर जिह्यातील नक्षलकिरोधी अभियानांतर्गत पोलीस दलाच्या कापरासह हकाई कैद्यकीय ऍम्ब्युलन्स म्हणून उपयोगासाठी नकीन हेलिकॉप्टर घेण्यास मंजुरी देण्यात आली. राज्य शासनाच्या मालकीचे हेलिकॉप्टर सिर्केस्की एस 76 सी ++ क्हीटी-सीएमएम याचा अलीकडेच अपघात झाला. त्याचा पुनर्कापर शक्य नसल्याने त्याच्याऐकजी नकीन हेलिकॉप्टरची खरेदी करण्यात येणार आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरच्या अपघात किम्याची रक्कम मिळाल्यानंतर त्यातून हे नकीन हेलिकॉप्टर खरेदी करण्यात येणार आहे.