जय हनुमान! मुंबईतल्या काद्री वाडीत साजरा झाला सुवर्णमहोत्सवी हनुमान जन्मोत्सव

6
hanuman-statue kadri wadi, mahim
हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने मुंबईत माहीम येथील काद्री वाडीतल्या बाळ गोपाळ संघाच्यावतीने आज वाडीतला 50 वा हनुमान जन्मोत्सव आज साजरा करण्यात आला. काद्री वाडीतील या उत्सवाचे सुवर्ण वर्ष असल्याने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाहा त्याची फोटो गॅलरी...